Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, बीडमध्ये संदीप क्षीरसागरांना उमेदवारी

मुंबई | महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. जयंत पाटील यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत २२ नावांची घोषणा केली. धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला होता. मात्र राष्ट्रवादीने आज परांडा येथे डॉ. तानाजी सावंत यांच्या विरोधात माजी आमदार राहुल मोटे यांचे नाव घोषित केले आहे.

शरद पवार गटाची दुसरी यादी :

सतिश पाटील – एरंडोल
सतीश चव्हाण – गंगापूर
पांडूरंग बरोरा – शहापूर
राहुल मोटे – परांडा
संदीप क्षीरसागर – बीड
मयुरा काळे – आर्वी
दीपिका चव्हाण – बागलाण
माणिकराव शिंदे – येवला
उदय सांगळे – सिन्नर
सुनिता चारोसकर – दिंडोरी
गणेश गिते – नाशिक पूर्व
ओमी कलानी – उल्हासनगर
सत्यशिल शेरकर – जुन्नर
सुलक्षणा शिलवंत – पिंपरी
अश्विनी कदम – पर्वती
अमित भांगळे – अकोले
अभिषेक कळंबकर – अहिल्यानगर शहर
उत्तम जानकर – माळशिरस
दीपक चव्हाण – फलटण
नंदिनी बाभूळकर – चंदगड

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button