breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम! (W,W,W,W,W,W)

Cricket Record : क्रिकेट हा आपल्या भारतीयांचा श्वास आहे. क्रिकेटमध्ये रोज नवनवीन रेकॉर्ड बनत असतात. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी क्षेत्ररक्षण खेळाडू मैदान गाजवतात. दरम्यान, एका युवा गोलंदाजाने असा विक्रम केला आहे ज्याची क्रिकेट विश्वातून चांगलच कौतूक केलं आहे.

क्रिकेटचा कोणताही फॉरमॅट असो, प्रत्येक गोलंदाजाला हॅटट्रिक करायची असते. कोणत्याही फॉरमॅटमध्ये हॅटट्रिक घेणे दुर्मिळ आहे. परंतु एका २१ वर्षांच्या मुलाने एकदा नव्हे तर दोनदा केले. ऑलिव्हर व्हाईट हाऊस नावाच्या या खेळाडूने आपल्या क्लबसाठी आश्चर्यकारक आव्हार टाकली. ऑलिव्हरने या षटकात दुहेरी हॉट्रीक पूर्ण केली, म्हणजे प्रत्येक चेंडूवर विकेट घेतली आहे.

हेही वाचा – ‘आषाढीवारी मार्गावरील खासगी दवाखाने सुरु ठेवावे’; आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

ऑलिव्हर व्हाईट हाऊस याने ब्रॉम्सग्रोव्ह क्रिकेट क्लबकडून खेळताना पराक्रम केला आहे. ऑलिव्हरने ६ चेंडूत ६ विकेट घेतल्या आहेत. ऑलिव्हरने दोन षटकांत एकही धाव न देता तब्बल आठ विकेट्स घेतल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button