breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

पॅन कार्डवर नाव चुकलंय? नाव दुरूस्त करण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा

Pan Card | सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांच्या यादीत PAN Card चा समावेश होतो. अशात तुम्हाला पॅन कार्ड अपडेटेड ठेवणे देखील आवश्यक आहे. पण, अनेक वेळा पॅनकार्डमधील नाव चुकलेले असते. अशात ते दुरुस्त करून घेणे खुप महत्वाचे आहे. तुम्हाला पॅन कार्डमधील नावात बदल करायचा असेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाइन माध्यमातून पॅन कार्डमध्ये नावात बदल करू शकतात.

पॅन कार्डवरील नाव दुरूस्त करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • सर्वप्रथम तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर ऑनलाइन सेवा टॅबवर क्लिक करा.

हेही वाचा   –   अमित ठाकरेंकडून मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल..

  • पॅन सेवेच्या अंतर्गत पॅन कार्ड पुनर्मुद्रण/दुरुस्ती/पत्त्यात बदलाची विनंती या टॅबवर क्लिक करा.
  • त्यानंतर ऑनलाइन अर्ज करा हा पर्याय निवडा.
  • तुमचा पॅन क्रमांक, जन्मतारीख आणि लिंग टाईप करा.
  • त्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल ज्यात तुम्हाला तुमच्या नावातील दुरुस्तीसाठी आवश्यक माहिती टाईप करावी लागेल.
    काळजीपूर्वक नाव टाईप करा.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button