Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबई

महापालिका निवडणुकांची घोषणा होणार? राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

पिंपरी | राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे आज (सोमवार) दुपारी ४ वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत.

मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे होणाऱ्या या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आजच महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार का, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button