Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवनात ध्वजवंदन

मुंबई : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, यांच्या हस्ते व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-1 जितेंद्र भोळे, सचिव-2 श्रीमती मेघना तळेकर, सचिव-3 डॉ.विलास आठवले, सचिव-4 शिवदर्शन साठ्ये, सह सचिव नागनाथ थिटे, सह सचिव (समिती) राजेश तारवी, उप सचिव रविंद्र जगदाळे, उमेश शिंदे, विजय कोमटवार, मोहन काकड, श्रीमती स्वाती ताडफळे, अवर सचिव श्रीमती सीमा तांबे, कु.पुष्पा दळवी, सुरेश मोगल, कु.संगिता विधाते,

हेही वाचा –‘भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्र अधिक सक्षमपणे उभा राहील’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रीमती प्राजक्ता कुळकर्णी, सभापती यांचे सचिव पंडित खेडकर, अध्यक्ष यांचे सचिव सुनिल वाणी, उपसभापती यांचे खाजगी सचिव आविनाश रणखांब, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी राजू भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button