breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

Lok Sabha Election 2024 भाजपकडून अभिनेत्री कंगना रनौतला उमेदवारी, ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढणार!

भाजपाकडून ५ उमेदवारांची यादी जाहीर : महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा

नवी दिल्ली: अभिनेत्री कंगना रनौत हिला भाजपने लोकसभा निवडणूकीची उमेदवारी जाहीर केली आहे. कंगना हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे.  भाजपने रविवारी त्यांच्या उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध केली. त्यात कंगनाचे नाव आहे. या यादीत कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांचे देखील नाव असून त्यांना पश्चिम बंगालच्या तामलुक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

​​अभिनेत्री कंगना रनौत हिला भाजपने लोकसभा निवडणूकीची उमेदवारी जाहीर केली आहे. कंगना हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. भाजपने रविवारी त्यांच्या उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध केली. त्यात कंगनाचे नाव आहे. या यादीत कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांचे देखील नाव असून त्यांना पश्चिम बंगालच्या तामलुक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button