Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला; रिष्टर स्केलवर ५.९ तीव्रता

Earthquake Delhi : देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारताचा काही भाग शुक्रवारी रात्री भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर ५.९ इतकी नोंदली गेली.

सुदैवाने, त्यामध्ये कुठलीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला.

हेही वाचा –  आता अदाणी करणार वीजपुरवठा, राज्य सरकारसोबत मोठा करार; पुढची 25 वर्षे…

दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि जम्मू-काश्‍मीरमधील काही भाग भूकंपामुळ काही सेकंद थरथरले. तो धक्का जाणवलेल्यांमध्ये घबराट पसरली. त्यातून अनेकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून घरांमधून बाहेर पडून मोकळ्या जागी धाव घेतली.

भूकंपाच्या केंद्रबिंदूची नोंद अफगाणिस्तानात जमिनीखाली सुमारे १५० किलोमीटर अंतरावर झाली. त्यामुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे काही भागही हादरले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button