breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार का याबाबत मला काहीही माहिती नाही- दिलीप घोष

नवी दिल्ली |

पश्चिम बंगालमधील ब्रिगेड मैदानावर येत्या 7 मार्चला होणा-या पंतप्रधान मोदींच्या मेळाव्यात माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार का याबाबत मला काहीही माहिती नाही असे पश्चिम बंगालचे प्रमुख दिलीप घोष यांनी सांगितलेले आहे.

वाचा- शबनबास बनिहाल येथे दरड कोसळल्याने श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग आज पहाटेपासून जाम

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button