Uncategorized
-

ज्यांना प्रश्नच माहीत नाहीत ते प्रश्न काय सोडवणार?; वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांचा सवाल
पिंपरी : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या नेत्याला पवना बंदिस्त जलवाहिनी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काय आहे हे माहीत…
Read More » -

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर हल्ला, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल, ४ समर्थक पोलीस कोठडीत
ठाणे : सहाय्यक महापालिका आयुक्त महेश आहेर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ठाणे पोलिसांनी बुधवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी…
Read More » -

बीआरटी मार्गातून येणाऱ्या २०० वाहनांवर दंडात्मक कारवाई; सांगवी वाहतूक पोलीसांची मोठी कारवाई : १५ दिवसांत विशेष मोहिमेत १३ लाख ८७ हजारांचा दंड वसूल
पिंपरी-चिंचवड : सांगवी वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत पंधरा दिवसांत १३ लाख ८७ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला…
Read More » -

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रे तयार करण्याची प्रक्रिया सुरु
चिंचवडः चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रे तयार करण्याची (कमिशनिंग) प्रक्रिया आज सुरु झाली. यामध्ये ७१४…
Read More » -

एक विचारधारा, एक माणूस देश तोडू शकत नाही, सरसंघचालक मोहन भागवत
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे की, जगातील चांगल्या देशांमध्ये अनेक कल्पना असतात आणि…
Read More » -

महाराष्ट्रातील भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग खरे नाही, देशातील भीमाशंकर नावाचे सहावे ज्योतिर्लिंग आसाममध्ये; आसाम सरकारचा अजब दावा
महाराष्ट्रात राजकारण सुरू, काँग्रेसवर निशाणा मुंबई: आसाम सरकारने मंगळवारी एक जाहिरात जारी करून देशातील भीमाशंकर नावाचे सहावे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा…
Read More » -

खळबळजनकः शरद पवार यांच्यासोबत चर्चेनंतरच अजित पवारांसोबत सरकार स्थापन, देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, 23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी…
Read More » -

जिममध्ये घाम न गाळता कसे कराल वजन कमी, हे पदार्थ करा खाण्यातून कायमचे वर्ज्य
पुणेः वजन कमी करणे सोपे काम नाही. यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. घाम गाळावा लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे…
Read More » -

मुंबई-बंगळुरु महामार्गावर विचित्र अपघात, भरधाव ट्रकची १०-१२ गाड्यांना धडक
पुणे : भरधाव वेगात जाणाऱ्या माल वाहतुकीच्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात १० ते…
Read More »









