Uncategorized
-

महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई, घरातून चक्क चुंगळी व डब्बा भरून पैसे मिळाल्याने जिल्हाभरात एकच खळबळ
गडचिरोली : धानोरा तालुका मुख्यालयापासून दीड किमी अंतरावर असलेल्या हेटी येथील एका घरातून चक्क चुंगळी व डब्बा भरून पैसे मिळाल्याने…
Read More » -

अलर्ट! हल्ल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने १० मोबाइल क्रमांक पाठवले होते, त्यापैकी चार मोबाइल क्रमांकांनी गुप्तचर यंत्रणांची झोप उडवली
मुंबई : मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल व्हॉट्सअॅप क्रमांकावर २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने १० मोबाइल क्रमांक पाठवले होते, त्यापैकी…
Read More » -

गणेशोत्सव 2022 ः गणपती गौरी अन, खान्देशातील भालदेव
पिंपरी-चिंचवड । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी। गौरी गणपतीबरोबर येणारा गौरी सणदेखील अनेक घरात साजरा केला जातो. म्हणूनच गणपती प्रतिष्ठापणेनंतर तिसर्या…
Read More » -

गणेशोत्सव 2022 ः बुद्धीचा अधिष्ठाता आणि विघ्नांचा नियंत्रक गणपती बाप्पा
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । रक्षाबंधन आणि पोळा या सणानंतर आनंदात अधिक भर घालण्यासाठी येणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव.…
Read More » -

आता भारत नाही तर ‘हिंदूंचा हिंदुस्थान’; मनसे कार्यकर्त्यांनी ‘हिंदूंचा हिंदुस्थान’ असा उल्लेख करणारा पोस्टर झळकावला!
पुणे:मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. राज्य ठाकरे यांचा हस्ते आज नाव नोंदणीला सुरूवात होणार आहे. मात्र त्या…
Read More » -

गणेशोत्सव 2022 ः गौरी-गणपतीचं नेमकं नातं काय? तुम्हालाही पडलाय हा प्रश्न… तर जाणून घ्या उत्तर
पुणे । महाईन्यूज । गणेशोत्सवाच्या काळात गौरींचेही आगमन होते. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींच घरोघरी आगमन होतं. गौरीला…
Read More » -

महिलेने विरोध केल्यानंतर कुटुंबीयांनी महिलेला मारहाण केल्याची संतापजनक घटना
परभणी: दिराने भावजयीचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केल्याची घटना परभणीच्या सेलू तालुक्यातील डासाळा येथे घडली आहे. याला महिलेने विरोध…
Read More » -

कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील भामटे गावात एक हृदयद्रावक घटना; मध्यरात्री माय-लेकीला सर्पदंश; मुलीने सोडले प्राण
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील भामटे गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. विषारी सापाचा दंश झाल्याने पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या ११ वर्षीय…
Read More » -

काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडल्यानंतर एकच खळबळ
मुंबई: काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सध्या कमालीचे…
Read More »









