Uncategorized
-
आईच्या वैद्यकीय उपचारासाठी महिला आमदारांना फोन करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
पुणेः आईच्या वैद्यकीय उपचारासाठी महिला आमदारांना फोन करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी औरंगाबादमधून अटक केली. यातील तरुण स्पर्धा…
Read More » -
राज्यात ‘या’ तारखेपासून मुसळधार पाऊस; मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राला इशारा
मुंबई : मुंबई, कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खरंतर, राज्यात गेल्या…
Read More » -
नाशिक विमानतळाहून हैदराबादसाठी आज, शुक्रवार (दि. २२)पासून विमानसेवेचा प्रारंभ
नाशिकः नाशिक विमानतळाहून हैदराबादसाठी आज, शुक्रवार (दि. २२)पासून विमानसेवेचा प्रारंभ होत असून, नाशिककरांना आता दररोज हवाईसेवा उपलब्ध होणार आहे. नाशिक-हैदराबाद…
Read More » -
सासरच्या त्रासाला कंटाळून एका ३५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या
परभणी : मुलबाळ होत नाही या कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन होत असलेल्या सासरच्या त्रासाला कंटाळून एका ३५ वर्षीय विवाहितेने…
Read More » -
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वी उडण्याची शक्यता; अधिकाऱ्यांनी दिले संकेत
औरंगाबादः औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वी उडण्याची शक्यता प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. पावसाचा जोर कमी झाल्यावर सप्टेबर अखेरपर्यंत किंवा…
Read More » -
”पुष्पा’ अभी झुका नहीं’; वनविभागाच्या धाडसी कारवाईत मिळाले लाखो रुपयांचे सागवान लाकूड
गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग हे मौल्यवान सागवानसाठी प्रसिद्ध आहे. तीन राज्यांची सीमा असल्याने या वनविभागातील मौल्यवान सागवान जंगलावर परराज्याची…
Read More » -
‘पीओपी’बाबतचा तिढा कायम; सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन कसे होणार?
मुंबई: महापालिका निवडणुकीचे संकेत मिळाल्यानंतर सर्वच थरांतील मतदारांना खुश करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्य सरकारने यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी…
Read More » -
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन सेवेतील (एसटी) कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघण्यास मंजुरी देण्याचा निर्णय
मुंबईः राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन सेवेतील (एसटी) कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघण्यास मंजुरी देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.…
Read More » -
गृहिणींचे बजेट कोलमडले, श्रावण सुरू होण्याआधीच भाज्यांचे दर कडाडले; असे आहेत भाज्यांचे दर
नवी मुंबई: सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत असून, यामुळे मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे.…
Read More »