टेक -तंत्र । उद्योग । व्यापार
-

महाराष्ट्राच्या राजकारणातील हेराफेरीचा सीझन-२, सीएम शिंदेंची खुर्ची लवकरच हिसकावली जाणार? काय आहे कारण
मुंबई : महाराष्ट्रातील सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार संकटाच्या ढगाखाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. या मुद्द्यावर उद्धव…
Read More » -

कैद्यांची अंतरवस्त्रे काढणे आणि तपास करणे हे गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन, स्कॅनरचा वापर व्हावा: मुंबई उच्च न्यायालय
मुंबई: अंतरवस्त्रे काढणे आणि तपास करणे हे कैद्याच्या गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असे मुंबईतील विशेष न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने…
Read More » -

उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही काँग्रेस नेत्यांचे सावरकरांवर हल्ला चढवणे सुरूच, आता शिवानी वडेट्टीवार यांचे वादग्रस्त वक्तव्य
मुंबई: महाराष्ट्रातील सावरकर मुद्द्याबाबत महाविकास आघाडीमध्ये अजूनही मतभेद कायम आहेत. सावरकरांबाबत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही इशारा…
Read More » -

राष्ट्रवादीला आणखी एक झटका ः राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला दिल्लीत देण्यात आलेला बंगला काढून घेतला जाण्याची शक्यता…
नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला होता.…
Read More » -

राजकीय दुकानं बंद होतील, या भितीमुळे हे लोक हिंदुत्वाला, हिंदू धर्माला विरोध करत आहेत, एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला
आयोध्या ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेतलं. तसेच या दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी बातचित केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले…
Read More » -

भन्नाट ऑफर, आंबे घ्या आंबे, ईएमआयवर आंबे… आधी खा, नंतर पैसे द्या, घर आणि गाडीवर नाही तर EMI वर आंबा करा खरेदी
नवी दिल्ली : वाढत्या महागाईचा परिणाम तुमच्या गृहकर्ज आणि कार लोनवर तर झाला आहेच पण त्याचा परिणाम आंबाप्रेमींच्या खाण्याच्या सवयींवरही…
Read More » -

माझ्या हत्येसाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी देण्याचा प्रयत्न केला होता, नारायण राणेंचा गंभीर आरोप
मुंबई: शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हत्येचा “करार” देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी…
Read More » -

‘खेलो इंडिया’त बॉक्सिंगमध्ये आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा अकादमीच्या खेळाडूंची सुवर्ण कामगिरी
पिंपरी : “खेलो इंडिया” या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा अकादमीच्या आर्या गार्डे हिने सुवर्णपदक, तर श्रेया…
Read More » -

रिअल इस्टेटच्या तेजीसोबत ग्रेनाइट आणि मार्बलच्या मागणीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ
पुणे : रिअल इस्टेट क्षेत्रात आलेल्या तेजीमुळे ग्रेनाइट आणि मार्बलच्या मागणीत ही वाढ झाली आहे. साधारण ग्रेनाइट आणि मार्बलचा व्यवसायही…
Read More »









