टेक -तंत्र । उद्योग । व्यापार
-

एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी : एनआरबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे वृक्षारोपण व पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नोवेल ग्रूपचे संस्थापक-अध्यक्ष…
Read More » -

जगातील सर्वात जुनी कंपनी कोणती? वाचा संपुर्ण यादी..
Oldest Companies In The World : जगातील अशा कित्येक प्रसिद्ध कंपन्या आहेत ज्या अनेकांना माहीत आहेत, पण किती वर्षे जुन्या…
Read More » -

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाकडून डास उत्पत्ती करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय आरोग्य कार्यालयाच्या वतीने डेंगू बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून डास उत्पत्ती करणाऱ्या…
Read More » -

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास ‘अशी’ करा तक्रार
मुंबई : शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास ९१५२२४०३०३ या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे…
Read More » -

हा अलर्ट तुम्हाला सुद्धा आलाय का? वाचा नेमकं काय आहे प्रकरण..
पुणे : दूरसंचारण मंत्रालयाकडून इमर्जन्सी अलर्ट टेस्टिंग करण्यात आली. आज सकाळी १०.२० ते १०.३० दरम्यान आज असंख्य स्मार्टफोन व्हाब्रेट होऊन…
Read More » -

राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून अवतरलेल्या इंडियामुळे भाजपची अडचण, 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी समजून घ्या या नामकरणाची कहाणी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी नव्या युतीचे नाव निश्चित केले आहे. मंगळवारी बेंगळुरूच्या बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब…
Read More » -

राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय? अजित पवार गटाच्या नेत्यांनी घेतली शरद पवार यांची भेट, आशीर्वादही घेतले…
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय ढवळणे थांबण्याचे नाव घेत नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड उलथापालथ होत असताना अजित पवारांचा गट रविवारी…
Read More » -

कौशल्य विकास प्रशिक्षणामुळेच समाजाचा खरा विकास शक्य: अजय चारठाणकर
पिंपरी : समाजाचा खरा शाश्वत विकास हा कौशल्य विकासातूनच होऊ शकतो असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त…
Read More »









