टेक -तंत्र । उद्योग । व्यापार
-

Gold Rate Today | सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, दागिने खरेदी करणाऱ्यांची उडवली झोप
Gold Rate Today | अमेरिका-चीनमधील टॅरिफ वॉर, जागतिक व्यापार तणाव आणि अनेक देशांमध्ये सोन्याच्या साठ्यात वाढ या कारणांमुळे सोन्याच्या दरात…
Read More » -

Satyam Jewellers: पिंपरी-चिंचवड सत्यम ज्वेलर्सची एका नव्या पर्वाची सुरुवात..!
पिंपरी- चिंचवड : सत्यम ज्वेलर्स पिंपरी-चिंचवड परिसरातील एक विश्वासार्ह आणि पारंपरिक नाव, मागील ४२ वर्षापासून ग्राहकांच्या मनात आपल्या दर्जेदार दागिन्यांनी…
Read More » -

मोबाइल रिचार्ज होणार महाग! डिसेंबरपर्यंत प्रीपेड-पोस्टपेड प्लॅन्सच्या दरात १०-२०% वाढ
Mobile Tariff Hike : भारतातील मोबाइल वापरकर्त्यांना लवकरच आर्थिक झटका बसण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्या २०२५ च्या अखेरीस मोबाइल रिचार्ज…
Read More » -

गुगल करणार मोठा बदल ! संपूर्ण जगाचे बदलेल डोमेन; वापरकर्त्यांवर काय होणार परिणाम?
Google big change : गुगलने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे जगभरातील गुगलच्या वापरकर्त्यांना मोठे बदल दिसून येणार आहेत.…
Read More » -

UPI Down | देशभरात UPI व्यवहार ठप्प; त्वरित करा ‘हे’ उपाय
UPI Down | भारतात डिजिटल व्यवहारांची सवय अधिक गडद होत चालली असताना UPI व्यवहारांमधील अडचणींनी पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेला हैराण…
Read More » -

Gold Price | सोन्या-चांदीच्या दरात बदल; जाणून घ्या १० ग्रॅमचा भाव
Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. आज गुरुवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे…
Read More » -

‘आधार’ आता अधिक सुरक्षित आणि सोपे! नवीन ॲप लाँच; केवळ चेहऱ्याने होणार पडताळणी
New Aadhaar app launched : केंद्र सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवीन आधार ॲप लाँच केले आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी…
Read More » -

PCMC: महापालिका आयटीआय विद्यार्थ्यांना आता विद्यावेतन!
पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचालित आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था ) मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांप्रमाणे विद्यावेतन…
Read More » -

Gold Price | सोन्याचे दर आणखी घसरले, जाणून घ्या आजचा भाव..
Gold Price | सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज मंगळवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला…
Read More »









