राष्ट्रिय
-

विज कनेक्शन कापल्यामुळे भररस्त्यात महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला मारहाण
उल्हासनगर : थकबाकीमूळे वीज कनेक्शन कापल्याच्या रागात थकबाकीदाराच्या मुलाने भररस्त्यात महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या…
Read More » -

भारताची स्टार नेमबाज मनू भाकरवर दु:खाचा डोंगर कोसळला!
नवी दिल्ली : भारताची स्टार नेमबाज मनू भाकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनू भाकरचे मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू…
Read More » -

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या ताफ्यावर हल्ला
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आखाडा तापला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या हातून दिल्ली काढून घेण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने…
Read More » -

नाशिकमध्ये मांजा वापरणाऱ्यावर तीन दिवसांत ५४ गुन्हे दाखल
नाशिक : संक्रातीला सर्वत्र पतंग उडवली जाते. परंतु पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाला बंदी घातली आहे. कारण नायलॉन मांजामुळे पक्षीच नव्हे…
Read More » -

कंत्राटी लिपिक हर्षकुमार क्षीरसागर हाती कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा विभागात एक दोन कोटी नव्हे तर 21.59 कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. एका…
Read More » -

अरविंद केजरीवाल यांनी केले नितीन गडकरींचे कौतुक
Arvind kejriwal : लवकरच दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री…
Read More » -

कोलकाताचा दृष्टिहीन असिफ इक्बाल टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ मध्ये सहभागी
कोलकाता : कोलकाता इथे राहाणारा दृष्टिहीन असिफ इक्बाल टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ मध्ये सहभागी होणार आहे. यावेळी तो पूर्ण मॅरेथॉनमध्ये…
Read More » -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांना ‘न्यूज ईअर गिफ्ट’ : ‘डीएपी’ खतांना विशेष सवलतीची घोषणा
नवी दिल्ली । महाईन्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या नववर्षाच्या प्रथम केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ‘डीएपी’ खतांना विशेष सवलत…
Read More »









