क्रिडा
-

टीम इंडिया सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळत आहे.
दिल्ली : टीम इंडिया सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळत आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका…
Read More » -

क्रीडा विश्व: ट्रायथलॉनमध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य!
हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी ट्रायथलॉन स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई करीत…
Read More » -

रोहित शर्माची नाराज होऊन थेट बीसीसीआयकडे तक्रार
पुणे : कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाच्या खराब प्रदर्शनामुळे रोहित शर्माच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याच्या कॅप्टनशिपवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. फक्त कॅप्टनशिपच…
Read More » -

भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन, देशभरात उत्साहाचे वातावरण
मुंबई : आज 26 जानेवारी… दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाही मोठ्या उत्साहात…
Read More » -

‘सांगली येथे ज्यूदो खेळाचे निपुणता केंद्र उभारणार’; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
पुणे : पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र असोसिएशनच्या मदतीने सांगली येथे ज्यूदो खेळाचे खेळाडू निपुणता केंद्र उघडण्यासाठी शासन…
Read More » -

सामान्य कुटुंबातील मुलाचा जिद्दीच्या जोरावर सायकलीने सात हजार किलोमीटर प्रवास
संग्रामपूर : तालुक्यातील सावळा (गट ग्रामपंचायत मारोड) येथील सामान्य कुटुंबातील एका तरूण मुलाने जिद्दीच्या जोरावर सायकलीने सात हजार किलोमीटर प्रवास…
Read More » -

पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
पिंपरी- चिंचवड : इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन”डी.१”झोन तर्फे मुला व मुलींची बास्केटबॉल स्पर्धा नुकतीच पार पडली या स्पर्धेमध्ये…
Read More » -

वर्धापन दिनी दामिनी देशमुखांच्या नेतृत्वाखाली वायुसेना तुकडी पथसंचलन करणार
बीड : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या रविवारी (ता. २६) होणाऱ्या वर्धापन दिनी राजपथावर २२ लढाऊ विमाने, ११ वाहतूक विमाने, सात हेलिकॉप्टर…
Read More » -

भारत-इंग्लंडमधील पहिला टी-२० सामना किती वाजता सुरू होईल? जाणून घ्या..
Ind vs Eng | भारत आणि इंग्लंडदरम्यान आजपासून टी-२० मालिका सुरु होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेमधील पहिला सामना आज खेळवला जाणार…
Read More » -

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियातून वगळलं
मुंबई : इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.…
Read More »









