क्रिडा
-

हॉकी : भारतीय महिलांकडून कझाकिस्तानचा २१-० असा धुव्वा
जकार्ता : कझाकिस्तानसारख्या कमकुवत संघाविरुद्ध भारतीय महिला हॉकी संघाचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ होती. फक्त किती गोलांनी ते जिंकतात हीच…
Read More » -

टेनिस : अंकीता रैनाची दुहेरी वाटचाल
जकार्ता : भारताचे आशास्थान अंकिता रैना हिने महिला एकेरी व दुहेरी या दोन्ही विभागात उपांत्यपूर्व फेरी गाठत आशा कायम राखल्या. पुरुषांच्या…
Read More » -

‘हो मी देवाला पाहिलंय’, गौतम गंभीरने मानले जवानांचे आभार
केरळ:- देवभूमी केरळमध्ये महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. केरळमध्ये आलेल्या या महाप्रलयामध्ये आतापर्यंत जवळपास २३७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.…
Read More » -

१६ वर्षीय सौरभ चौधरीला सुवर्णपदक, महाराष्ट्राच्या वीरधवलचं पदक हुकलं
आशियाई खेळांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी नेमबाजांनी भारताला पहिलं पदक मिळवून देण्याचं काम केलं आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या…
Read More » -

भारत-पाक क्रिकेट मालिकेसाठी इम्रान खान उत्सुक
इम्रान खान यांनी पाकिस्तान पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर, भारत-पाक क्रिकेट मालिका पुन्हा एकदा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. पंतप्रधान इम्रान…
Read More » -

१६ वर्षीय सौरभ चौधरीला सुवर्णपदक, अभिषेक वर्माला कांस्यपदक
आशियाई खेळांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी नेमबाजांनी भारताला पहिलं पदक मिळवून देण्याचं काम केलं आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या…
Read More » -

बॅडमिंटनमधले भारताचे पदक हुकले, जपानकडून हार
जकार्ता – भारतीय महिला संघाला बॅडमिंटनचे पदक निश्चित करण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्यकता होती, परंतु त्यांना तोही मिळवण्यात अपयश आले.…
Read More » -

दीपक कुमारचे सुवर्ण थोडक्यात हुकले
जकार्ता – आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नेमबाजाने भारताचे पदक खाते उघडले. 10 मीटर एअर रायफल प्रकारत दीपक कुमारने पात्रता फेरीतील…
Read More » -

सलाम; कुटुंब केरळच्या पुरात, पण देशाला पदक देण्यासाठी ‘तो’ मनावर दगड ठेवून लढतोय!
मुंबई – 18 व्या आशियाई स्पर्धेचा पहिला दिवस भारतीयांसाठी आनंदाचा ठरला. बजरंग पुनियाने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले, नेमबाज अपूर्वी…
Read More » -

कपिल देव होण्याची इच्छा नाही… हार्दिक पांड्याचे धक्कादायक विधान
मुंबई: मला हार्दिक पांड्याच असुद्या, त्यातच मी समाधानी आहे, भारतीय गोलंदाज हार्दिक पांड्याने व्यक्त केलेल मत. इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर पांड्या बोलत…
Read More »









