क्रिडा
ब्राझीलच्या विजयात नेयमारची चमकब्राझीलच्या विजयात नेयमारची चमक
कर्णधार नेयमारने अखेरच्या क्षणांमध्ये मिळालेल्या पेनल्टीचा फायदा उठवत केलेल्या एकमेव गोलमुळे मैत्रीपूर्ण लढतीत ब्राझीलने उरुग्वेवर १-० अशी मात केली. अर्सेनलच्या…
Read More »-

राज्य कबड्डी कार्यकारिणीवर वर्चस्वासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मार्ग मोकळा झाला असून, आता संपूर्ण कार्यकारिणी समितीवर वर्चस्व…
Read More » -

प्रो कबड्डी लीग स्पर्धा : यू मुब्माचा दणदणीत विजय
मुंबई – यू मुब्माने गुरूवारी प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या 65 व्या सामन्यात तमिल थलाइवाज संघावर दणदणीत विजय मिळविला आहे. मुंबई येथील…
Read More » जागतिक बिलियर्ड्स स्पर्धा : पंकज अडवाणीने सलग तिसऱ्यांदा पटकावले विजेतेपद
यांगाव – भारताचा आघाडीचा बिलियर्ड्सपटू पंकज अडवानीने गुरूवारी ‘150 अप’ प्रकारांत सलग तिसऱ्यांदा ‘आयबीएसएफ जागतिक बिलियर्ड्स’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.…
Read More »-

IPL 2019 : किंग्ज इलेव्हन पंजाबने युवराजसिंगला केले करारमुक्त
नवी दिल्ली – आयपीएलच्या पुढील मोसमासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने युवराजसिंगला करारमुक्त केले आहे. पंजाबने युवराजसिंगला 2 कोटी रूपयांत खरेदी…
Read More » -

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा : भारतीय महिलांचा उपांत्य फेरीत प्रवेश
गयाना – महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीवीर फलंदाज मिताली राजच्या अर्धशतकी खेळी आणि फिरकी गोलंदाज राधा यादवच्या उत्तम कामगिरीच्या…
Read More » -

फलंदाजीत सुधारणा गरजेची – विराट कोहली
नवी दिल्ली: इंग्लंड दौरा आमच्या साठी अपयशी ठरला असला तरी या दौऱ्यात आम्हाला आमच्या गोलंदाजांची क्षमता कळाली आहे. आणि आमच्या…
Read More » -

एफसी गोवाचा केरळा ब्लास्टर्सवर एकतर्फी विजय
कोची – हिरो इंडियन सुपर लीगगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात एफसी गोवा संघाने आपली घोडदौड कायम राखताना केरळा ब्लास्टर्सचा 3-1 असा…
Read More » -

स्टार्स क्रिकेट ट्रॉफी 2018 : व्हेरॉक संघाला विजेतेपदाचा मान
पुणे – यश जगदाळे आणि आदर्श एकशिंगेयांच्या धडाकेबाज फलंदाजी नंतर मानव बारीने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट ऍकॅडमीने…
Read More » -

आदित्य, स्पर्श, पियुश आणि अभिराम यांचा मुख्य फेरीत प्रवेश
एमएसएलटीए योनेक्स 12 वर्षाखालील टेनिस स्पर्धा पाचगणी – आदित्य यादव, स्पर्श मुर्गे, पियुश जाधव, अभिराम निलाखे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा…
Read More »







