पुणे
-

येरवड्यात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना येरवडा भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात…
Read More » -

पुण्यात कॅन्सरग्रस्तांसोबत ‘‘दिवाळी विथ परपज’’
पुणे : केअर इंडिया मेडिकल सोसायटी आणि विश्रांती हॉस्पीटलने आज कॅन्सर रुग्णांसोबत दिवाळी कमांड हॉस्पिटल के चरक सभागृहात साजरी केली.…
Read More » -

हजरत महमद पैगंबर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची भव्य अभिवादन मिरवणूक
पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस) आणि संलग्न संस्थाच्या वतीने रविवार, दिनांक ९ ऑकटोबर रोजी ‘हजरत महमद पैगंबर…
Read More » -

शनिवारवाडा परिसरात पर्यटकाला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून पसार
पुणे : शनिवारवाडा परिसरात पर्यटकाला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून पसार झालेल्या तीन चोरट्यांना पोलिसांनी पकडले. केशव गणेश कठायार…
Read More » -

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई ‘ च्या वृक्ष संवाद ला चांगला प्रतिसाद
यशस्वी वृक्ष लागवड करणाऱ्यांचा सत्कार पुणे : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई’संस्थेतर्फे रविवारी ‘वृक्ष संवाद २०२२’ हा कार्यक्रम आयोजित…
Read More » -

रसिकांनी लुटला कोजागिरी मैफिलीचा आनंद !
भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम पुणे : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत…
Read More » -

विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना करोनापूर्व जगण्याकडे परतणे आव्हानात्मक
पुणे : करोना महामारीने गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जगासमोर जगण्याचे प्रश्न उभे केले. करोनाकाळातील भीती, असुरक्षितता, अस्थैर्य, रोजगाराचे प्रश्न, घरात कोंडून…
Read More » -

ऐन सणासुदीत तीळ महाग
पुणे : ऐन सणासुदीत आणि हंगामाच्या तोंडावरच तीळ महाग झाले आहे. राजस्थान, मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे तिळाच्या लागवडीवर परिणाम झाला…
Read More » -

आरोग्य सेवा रुग्णकेंद्री करण्यास प्राधान्य
पुणे : आरोग्य सेवा रुग्णकेंद्री करण्यासाठी माहितीवर (डेटा) आधारित निर्णय घेणे आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून लोकाभिमुख आरोग्य व्यवस्था निर्माण करणे…
Read More » -

भोरजवळ खासगी बसचा टायर फुटून अपघात
पुणे : नाशिक येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसला लागलेल्या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, शनिवारी…
Read More »









