पिंपरी / चिंचवड
-

जनसंवाद सभेत अवघ्या ८३ नागरिकांच्या तक्रारी
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन…
Read More » -

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स तर्फे अविष्कार संशोधन स्पर्धा
पिंपरी :व्यवस्थापन शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन गुणांचा विकास व्हावा, त्यांना विविध संशोधन पद्धतींची सविस्तर माहिती व्हावी या हेतूने यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे या अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले होते. संशोधन विषयाचे शीर्षक, उद्दिष्ट, संशोधन कार्यपद्धती व संशोधनाचा निष्कर्ष अशा मुद्यांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपापल्या संशोधन विषयाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे (आयआयएमएस) डोकार डॉ. शिवाजी मुंढे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करीत संशोधन पद्धतीचे महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, विचार प्रवणता आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या सादरीकरणाला व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले. डॉ. वंदना मोहंती, डॉ. वैभव पाटील व प्रा. प्रशांत वाडकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सिद्धराम सोमेश्वर व देवव्रत ढमढेरे, श्रीपाद देशपांडे व गौरव केदारी आणि सरिता साळुंके व आनंद कुमार साहू हे तीन संघ या स्पर्धेत विजयी ठरले. हे तीन संघ आता विभागीय स्तरावरील अविष्कार स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आभार प्रदर्शन डॉ. वैभव पाटील यांनी केले.
Read More » -

पुणे जिल्ह्यात १७६ जणांना नव्याने करोनाचा संसर्ग
पुणे | रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील १७६ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य…
Read More » -

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत राहुल गांधी; जाणून घ्या कोणाचा विरोध, कोणाचं आहे समर्थन?
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. या शर्यतीत…
Read More » -

बंजारा ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी प्रताप राठोड यांची निवड
पिंपरी-चिंचवड । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । बंजारा ब्रिगेड पुणे जिल्हा आढावा विभागीय अध्यक्ष जयवंता राठोड तसेच जिल्हा अध्यक्ष दिलीप…
Read More » -

सावित्रीबाई फुले विद्यापीठात सायकलींना प्रवेश देण्यासाठी ‘इंडो ॲथलेटिक्स’चे आंदोलन
पिंपरी : सावित्रीबाई फुले विद्यापीठाने घेतलेल्या सायकल निर्णयाविरोधात आज इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या सदस्यातर्फे विद्यापीठाच्या आवारामध्ये सायकल प्रवेश द्यावा, यासाठी आंदोलन…
Read More » -

केंद्र सरकारने बेरोजगारीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी : कौस्तुभ नवले
शहर युवक काँग्रेसचे आंदोलन पिंपरी, पुणे | मागील सात वर्षांपासून देशात वाढलेल्या बेरोजगारीची खरी आकडेवारी नागरिकांसमोर आली पाहिजे. यासाठी केंद्र…
Read More » -

विश्वकल्याण स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात ‘ग्रॅन्डपॅरेंट्स डे’ उत्साहात
शहरीकरणात दुरावलेले नाते घट्ट कऱण्यासाठी शाळेतील हा आदर्श उपक्रम पिंपरी : शहरीकरण आणि लघु कुटुंबपद्धतीच्या आजच्या जमान्यात आजी-आजोबा हे नाते…
Read More » -

मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या बंधूवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
पिंपरी : मावळ विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या बंधूवर जातीवाचक शब्द वापरल्या प्रकरणी अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या…
Read More » -

काँग्रेसचे नेते रोहित टिळक भाजपच्या वाटेवर? पुण्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसोबत गोपनीय चर्चा
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहे.त्याच दरम्यान पुण्यातील काँग्रेस…
Read More »









