पिंपरी / चिंचवड
-

त्रिवेणीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या ‘फेक नरेटिव्ह’च्या रावनाचे दहन
पिंपरी । प्रतिनिधी विजयादशमीनिमित्त त्रिवेणीनगर येथील त्रिवेणी मित्र मंडळाने महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हचे दहन केले. खोट्या प्रचाराच्या रावणाचे दहन केले.…
Read More » -

पिंपरी-चिंचवडमधील तळवडे-चऱ्होली प्रवास होणार सुसाट!
वाहतूक कोंडी फुटणार; रस्ता डांबरीकरण-मजबुतीकरण निविदा प्रसिद्ध तळवडे, चिखली, मोशी, चऱ्होली भागातील उद्योजक, नागरिकांना मोठा दिलासा पिंपरी | तळवडे ते…
Read More » -

नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला रतन टाटांचे नाव देण्याची मागणी
पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला पद्मभूषण रतन टाटा यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी…
Read More » -

निगडी, यमुनानगरमध्ये विकास कामांचा धडाका
पिंपरी । प्रतिनिधी निगडी, यमुनानगर, ओटास्कीम परिसरात विकास कामांचा धडाका सुरू आहे. अंतर्गत रस्त्यावर डांबरीकरणासह विविध विकास कामे केल्यानंतर आता…
Read More » -

Good News : चऱ्होलीच्या शहरीकरणावर पोस्ट विभागाचा ‘स्टॅम्प’
शहरी ‘पिन कोड’लासुद्धा डाक विभागाची मिळाली मान्यता पिंपरी : चऱ्होली बुद्रुक येथे पोस्ट डाक सुविधा सक्षम करण्यासाठी डाक विभागाने महत्त्वाचा…
Read More » -

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ८०० यात्रेकरू विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना
पुणे : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत पुणे येथून ७२९ जेष्ठ नागरिक व ७१ सहायक अशा ८०० यात्रेकरुंना घेऊन जाणारी जिल्ह्यातील पहिली…
Read More » -

आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसारासाठी निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलचे डायरेक्टर वैद्य निलेश लोंढे यांचा विदेश दौरा
पुणेः साऊथ कोरिया येथील योंगडोग या शहरांमध्ये योंगडोग इंटरनॅशनल हाय वेलनेस फेस्टा याचे आयोजन करण्यात आले , यामध्ये अनेक देशांमधून आयुर्वेद…
Read More » -

आता थकीत मालमत्ताकरावर २ टक्क्यांचा विलंब शुल्क लागू
पिंपरी : चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आजअखेर ५०८ कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे. करसंकलन विभागाने…
Read More »









