पिंपरी / चिंचवड
-

मोठी बातमी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आता व्यावसायिक कबड्डी संघ
महापालिका सर्वसाधारण सभेत प्रस्तावाला मंजुरी शहरातील नवोदित कबड्डीपटूंना मिळणार प्रोत्साहन पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरातील कबड्डीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी…
Read More » -

ग्राहक शिक्षणाच्या माध्यमातून जागृती होणे महत्त्वाचे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे l प्रतिनिधी जागतिकीकरणाच्या युगात ऑनलाइन बाजारव्यवस्था विस्तारत असताना ग्राहकांना लोकशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन…
Read More » -

राज्य सरकारने मंजुर केलेल्या ‘शक्ती कायदा’ चे महापालिका सर्वसाधारण सभेत स्वागत
पिंपरी | प्रतिनिधी राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (आज) विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला. हा कायदा मंजूर करण्यात आल्याबाबत…
Read More » -

नवी सांगवीत ड्रेनेजसाठी खोदलेला खड्डा ठरतोय धोकादायक
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरात विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची, नवीन कामे केली जातात. नवी सांगवी येथे देखील ड्रेनेजचे काम…
Read More » -

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महिलासाठी चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
पिंपरी-चिंचवड | महापालिकेच्या वतीने शहरातील महिला वर्गास प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ…
Read More » -

पिंपरी-चिंचवड बेकरी उद्योगांवर हवा प्रशासनचा ‘वॉच’
नगरसेवक सागर गवळी यांची मागणी महापालिका आयुक्त पाटील यांना निवेदन पिंपरी । प्रतिनिधी अग्निशमन केंद्र, हवामान प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न…
Read More » -

वाकडमध्ये दोघांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
पिंपरी l प्रतिनिधी वारंवार पोलीस ठाण्यात तक्रार करते म्हणून दोघांनी मिळून महिलेच्या घरात घुसून तीला जीवे मारण्याचा प्रय़त्न केला. बुधवारी…
Read More » -

हिंजवडीत हॉटेल चालकाला बेदम मारहाण
पिंपरी l प्रतिनिधी जेवण देण्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली. तसेच हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करत…
Read More » -

वीज कनेक्शन तोडल्याने महावितरणच्या कार्यालयात राडा
पिंपरी l प्रतिनिधी वीजबील थकविल्याने महावितरणने वीजेचे कनेक्शन तोडले. याचा राग आल्याने एकाने महावितरणच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. महावितरणच्या कर्मऱ्यांना…
Read More » -

महिलेच्या विनयभंग प्रकरणी सोसायटीच्या चेअरमनला अटक
पिंपरी l प्रतिनिधी सोसायटीचा चेअरमन असलेल्या 62 वर्षीय व्यक्तीने सोसयटीतील 40 वर्षीय कामगार महिलेचा विनयभंग केला. पोलिसांनी चेअरमनला अटक केली…
Read More »









