पिंपरी / चिंचवड
-

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे विस्तारकांना मार्गदर्शन
माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांची उपस्थिती पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…
Read More » -

साफसफाईच्या निवीदेसाठी बनावट बॅंक गॅरंटी आणि प्रमाणपत्र सादर करणा-या विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड | साफसफाईच्या निवीदा मिळवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला, बनावट बॅंक गॅरंटी आणि प्रमाणपत्र सादर करणा-या इसमाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल…
Read More » -

विक्रीसाठी बायोडिझेल वाहतूक ; आरोपी अटकेत, 72 लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी चिंचवड | विक्रीसाठी चोरुन बायोडिझेल वाहतूक करणाऱ्या आरोपींना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडून 22.69 लाख रुपये किंमतीचे…
Read More » -

शहरात केवळ 146 सोसायट्यांनी उभारला कम्पोस्टिंग प्लाण्ट
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील मोठ्या हौसिंग सोसायट्यांना कम्पोस्टिंग प्लाण्ट सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शहरातील केवळ 146…
Read More » -

भाजपा आमदार महेश लांडगे यांची ‘नाकाबंदी’ ; लक्ष्मण जगताप यांना ‘सॉफ्टकॉर्नर’
राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीचे ‘मिशन भोसरी’ चिंचवड मतदार संघात आक्रमक चेहरा मिळाला नाही? पिंपरी । विशेष प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची…
Read More » -

राष्ट्रवादीची नवी कार्यकारणी जाहीर; शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे, तर महिला शहराध्यक्षपदी कविता आल्हाट
पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांची आज (शनिवारी)…
Read More » -

बोपखेलमध्ये आता दिघी करसंकलन कार्यालयाचा उपविभाग
नागरिकांची होणार सुविधा : उपमहापौर हिरानानी घुले यांचा पाठपुरावा पिंपरी । प्रतिनिधी बोपखेलमधील नागरिक आणि मिळकतधारकांना करभरणा करण्यासाठी दिघीत जावे…
Read More » -

सत्यमेव जयते : बोगस कागदपत्र प्रकरणात राष्ट्रवादीचा माजी महापौर इन‘सिक्युअर’ !
रस्ते सफाईच्या कामातील ‘त्या’कंपनीवर अखेर फौजदारी गुन्हा भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांचा भ्रष्टाचारविरोधात यशस्वी लढा पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड…
Read More » -

बोपखेलची पुणे-पिंपरी-चिंचवडशी ‘कनेक्टिव्हीटी ’वाढणार ; नदीपात्रालगत दोन पर्यायी रस्ते
दोपोडी आणि विश्रांतवाडीला जाण्याचा मार्ग होणार सुकर उपमहापौर हिरानानी घुले यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा पिंपरी । प्रतिनिधी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या हद्दीवर…
Read More » -

भोसरी- शिवजन्मभूमी जुन्नर पीएमपी बस सुविधा लोकार्पण उत्साहात
– कामागार नेते सचिन लांडगे, भाजपा नेत्या आशा बुचके यांची उपस्थिती पिंपरी । प्रतिनिधी भोसरीतील बसटर्मिनल ते शिवजन्मभूमी छत्रपती शिवाजी…
Read More »









