पुणे
-

शरद पवारांची प्रकृती पुन्हा खालावली; रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल…
Read More » -

सायबर सुरक्षाबाबत पुण्यात राज्यस्तरीय कार्यशाळा
पुणे : राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटच्या वतीने १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसांची राज्यस्तरीय सायबर सुरक्षा कार्यशाळा यशस्वीपणे…
Read More » -

पश्चिम घाटातील प्रजातींच्या जतन, संशोधनाला चालना
पुणे : झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियातर्फे (झेडएसआय) आकुर्डी येथे ‘पश्चिम घाट प्राणिशास्त्रीय संग्रह केंद्र आणि संग्रहालय’ उभारण्यात येणार आहे. पश्चिम…
Read More » -

मुळा डाव्या उजव्या कालव्याचे 23 फेब्रुवारी पासून आवर्तन; मंत्री विखे पाटील यांचा निर्णय
Minister Vikhe Patil : मुळा लाभक्षेत्रातील मुळा उजवा व डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगाम 2 साठी…
Read More » -

लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट
पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लंडन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली. उपसभापती…
Read More » -

Katraj Bypass Accident : कात्रजच्या ‘डेथ ट्रॅप’वर मृत्यूचं थैमान!
पुणे | पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज बाह्यवळण रस्ता (Katraj Bypass) पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरला असून हा परिसर जणू ‘डेथ ट्रॅप’…
Read More » -

Mumbai Pune Expressway | पुणे मार्गिकेवर पहाटेपासून ट्राफिक जॅम!
लोणावळा | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गुरुवारी पहाटेपासून पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी झालीय. बोरघाट परिसरात आज पहाटेपासून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अवजड…
Read More » -

कंठ दाटला, डोळे पाणावले!
पुणे | महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी…
Read More » -

“शिव–शाहू–फुले–आंबेडकरांचा वारसा कधीही सोडणार नाही”; शिवनेरीवर सुनेत्रा पवार भावूक
पुणे | शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर झालेल्या कार्यक्रमात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावनिक भाषण करत शिव–शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांचा वारसा कधीही सोडणार…
Read More »









