पुणे
-

मार्केट यार्डातील हमाल, तोलणार, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हमाल पंचायतीकडून बेमुदत उपोषण सुरू
पुणे | मार्केट यार्डातील हमाल, तोलणार, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हमाल पंचायतीकडून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. ज्येष्ठ कामगार नेते…
Read More » -

मनसेप्रमुख राज ठाकरेंसमोर मोठं आव्हान, पुण्यात 400 मनसैनिकांचा पक्षाला जय महाराष्ट्र
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यातून मोठा धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे. मनसे पुणे…
Read More » -

विक्रम गोखले यांच्या अभिनयाचा वारसा अध्यासानाद्वारे जतन
पुणे | जवळ ठेवून नव्हे तर विद्या वाटून वाढवता येते, या भावनेतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थांसाठी विक्रम…
Read More » -

नृत्याच्या क्षेत्रातील कामाचे लेखनाद्वारे दस्तऐवजीकरण
पुणे | भरतनाट्यम् नृत्यशैलीमध्ये तंजावर येथील मराठी राजांच्या योगदानाविषयीचा अभ्यास करताना असलेला दृष्टिकोन, भाषेच्या अडचणीमुळे या सुंदर कलेचा आस्वाद उत्तर…
Read More » -

शेती क्षेत्राचे पाणी शहरासाठी उपलब्ध करून द्या,अशी मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली
पुणे | सिंचनासाठीच्या पाण्याचा वापरही कमी झाला आहे. त्यामुळे कमी झालेल्या शेती क्षेत्राचे पाणी शहरासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी…
Read More » -

भैरवनाथ, जयवंत क्रीडा प्रतिष्ठान, बाणेर युवा संघांची विजयी सलामी
पुणे : भैरवनाथ भोसरी व जयवंत क्रीडा प्रतिष्ठान या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाना पराभूत करतना कै. प्रकाश (बापू) सणस यांच्या…
Read More » -

रस्ते बांधणी कंपनीची नऊ कोटी रुपयांची फसवणूक
प्रकल्प अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल पुणे | रस्ते बांधणी करणाऱ्या कंपनीतील प्रकल्प अधिकाऱ्याने नऊ कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा…
Read More » -

आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून न्यायालयात आव्हान
। पुणे । महाईन्यूज । अभिनेता शाहरूख खानचा पुत्र आर्यन खानच्या अंमली पदार्थ प्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाने उच्च…
Read More » -

कोथरुडमध्ये युवकावर शस्त्राने वार
पुणे | पुण्यातील कोथरुड भागात किरकोळ वादातून युवकावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
Read More » -

पुणे जुना कात्रज घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करून वाहतूक नवीन बोगद्यातून पुण्याकडे वळविण्यात आली
पुणे | जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. परिणामी ३१ डिसेंबरपर्यंत सातारा ते पुणे…
Read More »









