पुणे
-

“शिंदे-फडणवीस सरकार सूड भावनेतून स्थापन झालेलं आहे”; रोहित पवार
नागपूर :शिंदे फडणवीस सरकारमध्ये खुप गोंधळ आहे. सरकार बदला घेण्यासाठी स्थापन झालेलं सरकार आहे. 40 लोकांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांची…
Read More » -

सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातला ठराव विधानसभेत एकमताने मंजूर
मराठी भाषिक जनतेसोबत मराराष्ट्र सर्व ताकदीनिशी उभा राहीलनागपूर :गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर…
Read More » -

“फडणवीसांनी एक लवगी बॉम्ब जरी फोडला तरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आतमध्ये दिसतील”; नवनीत राणा
चाळीस आमदार गेले हाच मोठा बॉम्ब फुटलानागपूर :देवेंद्र फडणवीसांना सत्तेत बसल्यावर त्यांना भ्रष्टाचाराची प्रकरणं बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत…
Read More » -

“सत्ताधारी पक्षाचा सीमावादाचा ठराव अत्यंत बुळचट आहे”; संजय राऊत
फडणवीसांना भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करावी लागतेय हे दुर्दैवीपुणे :देवेंद्र फडणवीस यांनी विरोधीपक्षात असताना त्यांनी विधानसभेचा वापर भ्रष्टाचाराच्या विरोधात केला. विरोधी…
Read More » -

देवेंद्र फडणवीसांविषयी आम्हाला सहानुभूती – संजय राऊत…
नागपूर ः विधिमंडळाचे अधिवेशन वादळी ठरत आहे. विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांना टार्गेट करून त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले जात आहेत. सत्तेतील…
Read More » -

“पक्षाने जर आदेश दिला तर मी ही पोटनिवडणुक लढवणार”; रूपाली ठोंबरे
टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांना उमेदवारी द्यावी पुणे : कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतच निधन झालं…
Read More » -

लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य भजन स्पर्धा आणि ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन…
पुणे । प्रतिनिधी । भाजपा युवा नेते लहू गजानन बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित बालेवाडी, बाणेर, औंध,…
Read More » -

पवळे क्रीडांगण क्रीडा स्थापत्य विभागाकडे वर्ग करा अन्यथा.. मनसेचा इशारा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील प्रभाग क्र. १३ परिसरातील निगडी यमुनानगर मधील कै. मधुकर पवळे क्रीडांगण हे गेली अनेक दिवस…
Read More » -

पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद केला जाणार – दीपक केसरकर
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती राज्यात लवकरच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम आणि त्याच्या…
Read More » -

काळजी करू नका, तुम्ही लवकर बरे व्हाल, शरद पवारांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन खासदार गिरीश बापटांना दिला धीर…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी पुण्याचे खासदार…
Read More »









