पुणे
-

एका अफवेमुळे पुणे शहरात तणाव, पोलीस बंदोबस्त तैनात
पुणे : पुणे शहरातील कसबा पेठेतील शेख सल्लाह दर्गा परिसरात अनधिकृत असणाऱ्या अतिक्रमणावर करवाई होणार असल्याची अफवा शुक्रवारी मध्यरात्री पसरली.…
Read More » -

पुणे शहरात ईव्हीएम ठेवलेल्या गोदामात फायर अलार्म वाजला अन् सुरु झाली धावपळ
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या ईव्हीएम मशीन वापरण्यात येणार आहे. पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात…
Read More » -

रोहित पवारांना धक्का, कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसणारी बातमी…
Read More » -

‘स्वतःशी संवाद साधत असताना कविता जन्माला येते’; शर्मिला महाजन
पिंपरी : स्वतःशी संवाद साधत असताना कविता जन्माला येते. असे प्रतिपादन कवयित्री, लेखिका शर्मिला महाजन यांनी केले. स्वयंसिद्धा प्रतिष्ठान पिं.…
Read More » -

‘सुनील शेळके धमक्या देण्यात व्यस्त’; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला
पुणे : शरद पवार युवकांशी, तरुणांशी संवाद साधत आहेत. युवा पिढीतून नवं नेतृत्व उदयास येऊ शकतं. येत्या काळात काय होतं…
Read More » -

‘राजकारणात कार्य करतांना विविध विषय, पक्षाची भूमिका आणि विधीमंडळातील आयुधांविषयी जाणून घ्या’; डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे: राजकारणात येणाऱ्या महिलांची संख्या वाढत असतांना या क्षेत्रात काम करतांना महिलांनी विविध विषयांचा अभ्यास, पक्षाची भूमिका आणि विधीमंडळातील आयुधांविषयी…
Read More » -

शरद पवरांच्या आरोपांनंतर सुनील शेळकेंचा खुलासा; म्हणाले..
पुणे | मावळमध्ये झालेल्या जाहीर कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना थेट दम भरला.…
Read More » -

शरद पवार यांचा भाषणातून आमदार सुनील शेळकेंना थेट इशारा; म्हणाले..
पुणे | शरद पवार गटाने लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी अजित पवार गटातील जवळपास १३७ पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या…
Read More » -

लोणावळ्यात अजित पवारांना धक्का : ‘‘बाप बाप असतो..’’ म्हणत कार्यकर्ते शरद पवार गटात परतले!
पुणे : मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजित पवारांना शरद पवार आज धक्का देत आहेत. अजित पवारांचे लोणावळ्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते…
Read More »









