पुणे
-

माढ्यात शरद पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत
पुणे : शरद पवारांनी माढ्यात आपला उमेदवार अजूनही जाहीर केला नाहीये. यामागे पवारांचं काही राजकीय गणित आहे का? माढा मतदारसंघात…
Read More » -

विलास लांडेंची नाराजी दूर.. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दावा..!
पुणे : अजित पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार विलास लांडे नाराज नाहीत, असा दावा शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी…
Read More » -

विविध घटक आणि विविध समाजांच्या पाठिंब्यामुळे मोहोळांचे पारडे जड
पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्याप जाहीर प्रचाराला सुरुवात झालेली नाही. महायुतीचे उमेदवार…
Read More » -

जुन्नर परिसरातील आदिवासी भागात विद्यार्थ्यांकडून ग्रामस्थांना आवाहन
पुणे | जुन्नर विधानसभा मतदारसंघातील आदिवासी भागात मतदान विषयक जनजागृती उपक्रम राबवितांना ग्रामस्थांना सेल्फीच्या माध्यमातून मतदान करण्याची शपथ घेण्याचे आवाहन…
Read More » -

“चला भेटूया, मताधिक्य गाठूया’”, मुरलीधर मोहोळांच्या विजयासाठी महायुती मैदानात
पुणे : महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विजयी करण्यासाठी पुण्यात महायुतीच्या नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या…
Read More » -

रोहित पवारांना ‘खेकडा’ महागात,खेकडा दाखवल्यानं ‘पेटा’चा आक्षेप
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये दोऱ्याला लटकवलेला खेकडा…
Read More »









