पुणे
-

मावळातील चार महत्वाच्या विकास कामांचा 30 ऑगस्ट पर्यंत निघणार कार्यारंभ आदेश
पुणे : कार्ला येथील आई एकविरा देवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, संत जगनाडे महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कार्ला येथील चाणक्य सेंटर…
Read More » -

राज्यात झिकाची रूग्णसंख्या ८० वर; पुण्यात सर्वाधिक ६६ रुग्ण
पुणे | राज्यभरात झिकाच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे,…
Read More » -

‘ऑलिम्पिकमध्ये यश मिळण्यासाठी खेळाडूंवर लक्ष केंद्रित करा’; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे | जिल्ह्यातून ऑलिम्पिकमध्ये यश मिळविणारे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी गुणवान आणि होतकरू खेळाडूंवर लक्ष केंद्रित करुन त्यानुसार स्पर्धांचे आयोजन…
Read More » -

मोठी अपडेट समोर, पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर छळ केल्याचा आरोप करणं पूजा खेडकरला पडणार महागात
पुणे : बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पूजा खेडेकरने पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर…
Read More » -

भाजपच्या ताब्यात असणाऱ्या मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा
पुणे : विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप झालं नसलं तरी वेगवेगळ्या…
Read More » -

प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; जिल्ह्यात किती आहेत मतदार?
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते आज…
Read More » -

26 गर्भवतींना ‘झिका’ची लागण; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
पुणे : पुण्यात झिका व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या 66 झाली असून 26 गर्भवती महिलांना झिका…
Read More » -

विद्यानिकेतन शाळेमध्ये विद्यार्थी परिषदेचा पद व शपथग्रहण सोहळा उत्साहात
चाकणः श्री.एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन शाळेत विद्यार्थी मंत्रिमंडळ पद व शपथग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची…
Read More » -

मिशन विधानसभा। आमदार दिलीप मोहीते यांनी दिले माजी आमदार विलास लांडे यांना ‘‘ओपन चॅलेंज’’
पुणे : ‘खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात जावायाला तिकीट मिळवून देण्यासाठी तसेच भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांचा काटा काढण्यासाठी अजित…
Read More »









