पुणे
-

सायबर चोरट्यांकडून दोन महिलांची १४ लाखांची फसवणूक
पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक, तसेच ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांची…
Read More » -

शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू, पुणे काँग्रेसचा इशारा
पुणे : एसटी प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी गेल्या अनेक वर्षेपासून शिवाजीनगर एसटी स्थानक मेट्रोच्या कामामुळे वाकडेवाडी येेथे हलवण्यात आले होते. तेथील असणारी…
Read More » -

‘वन नेशन वन इलेक्शनची कल्पना मांडली आणि दुसऱ्या दिवशी तीन राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या’; शरद पवारांची टीका
पुणे : राज्यातील विधानसभा निवडणूक लांबणीवर पडल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक शब्दांमध्ये…
Read More » -

बारामतीतून लढण्यास मला रस नाही; अजित पवारांच्या विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले..
पुणे | बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास कोणताही रस नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस…
Read More » -

मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करावी; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे | भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात ६ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.…
Read More » -

पुणे रेल्वे स्थानक ‘पाण्यात’!
पुणे : पावसामुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारातच आता तळे साचू लागले आहे. या गु़डघाभर पाण्यातून वाट काढत प्रवाशांना स्थानकाच्या आतमध्ये…
Read More » -

लाडकी बहिणीच्या अर्जावर बगिचा, मोटारसायकल आणि महापुरुषांचे फोटो; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर आरोप
पुणे : लाडकी बहीण योजनेत विरोधकांनी अनेक कारस्थानं केली. ही योजना बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही. या योजनेत अनेक…
Read More » -

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंदसोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी
लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे हीच या भावाची इच्छा-मुख्यमंत्री पुणे | महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात…
Read More » -

पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ
पुणे : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र…
Read More »









