पुणे
-

पुण्यात गणेशोत्सव काळात चोरांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर; 7000 पोलिसांची फौज तैनात
पुणे : गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असताना आता पुणे पोलिसांनीही मोठी तयारी सुरू केली आहे, गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर भाविक मोठमोठ्या…
Read More » -

पुणे फेस्टिव्हलचे १३ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा ३६ वे वर्ष…
Read More » -

पुणे महापालिकेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
पुणे : पुणे महापालिकेतर्फे शिक्षण दिनानिमित्त जाहीर करण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महापालिकेच्या शाळेसह खासगी प्राथमिक…
Read More » -

मावळात आमदार सुनील शेळकेंच्या गळाला काँग्रेसचा नेता
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारसंघात मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच पुण्यातील मावळ मतदारसंघात…
Read More » -

‘मालवण, बदलापूरातील आरोपींशी फडणवीस, रश्मी शुक्ला यांचा काही ना काही संबंध’; नाना पटोले
पुणे : बदलापूर व मालवण येथील प्रकरणांमधील संशयित विशिष्ट पक्षाबरोबर संबधित आहेत. त्यांचा तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक…
Read More » -

गणेशोत्सवात जड वाहनांना मध्यभाागात बंदी
पुणे : गणेशोत्सवात मध्यभागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार ५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत…
Read More » -

‘गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी’; खासदार डॉ. मेधा कुलकर्णी
पुणे : गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण होणार नाही आणि श्री गणेशासमोर बीभत्स गाणी लावली जाणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन भाजपच्या राज्यसभेच्या…
Read More » -

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दौरे, सभा, बैठका, पक्षप्रवेश अशा घडामोडींना…
Read More » -

सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी. महावितरणकडून आवाहन
पुणे : यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना महावितरणकडून विनाविलंब तात्पुरत्या नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. सर्वधर्मीयांच्या उत्सवासाठी घरगुती दराने वीजदर आकारण्यात…
Read More » -

पीएमआरडीच्या कार्यालयात दक्षिण कोरियाचे पथक
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध विकासकामांची रूपरेषा आखण्यात येत आहेत. या विकासात्मक कामात भागीदारी तत्त्वावर योगदान…
Read More »









