पिंपरी / चिंचवड
-

महापालिकेच्या आयटीआय मोरवाडी येथील विद्यार्थ्यांचे १२ वी समकक्षता परीक्षेत घवघवीत यश
पिंपरी | शासनाने आय टी आय मधील व्यवसाय अभ्यासक्रमांना, इ. बारावीची समकक्षता दिलेली असून त्याकरिता मराठी व इंग्रजी हे विषय…
Read More » -

शिवसेना-शिव उद्योग सहकार सेनेच्या शहराध्यक्षपदी संभाजी भेगडे यांची निवड!
पिंपरी- चिंचवड : शिवसेना मुख्यनेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, पिंपरी-चिंचवड शहरात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाची…
Read More » -

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत ‘विकासाभिमुख हिंदुत्व’ जपण्याचा संकल्प !
पिंपरी-चिंचवड | स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना आमदार लांडगे यांनी हा सन्मान आपल्यासाठी अत्यंत गौरवाचा असल्याचे सांगितले.…
Read More » -

पिंपरी-चिंचवडकरांवर ‘विषारी पाणी’ पिण्याची वेळ!
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर पवना बंदिस्त जलवाहिनी (Pavana Closed Pipeline) प्रकल्प तातडीने सुरू करून पूर्ण…
Read More » -

रक्षक चौक येथील वाहतूक पर्यायी मार्गाने उपलब्ध
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावरील रक्षक चौक येथे उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे काम पुर्णत्वाकडे आले आहे. सध्या…
Read More » -

पिंपळे सौदागर येथील योगा पार्कच्या कामांना गती!
नागरिकांच्या हितासाठी महापालिका प्रशासनाला तातडीच्या सूचना पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी पिंपळे सौदागर येथील बहुप्रतीक्षित ‘योगा पार्क’च्या कामांना आता गती मिळण्याची चिन्हे…
Read More » -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा २३० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसूल
पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये १ एप्रिल २०२६ ते…
Read More » -

To The Point: कुणाला मिळणार विधान परिषदेवर संधी? : माजी आमदार विलास लांडे की माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे?
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांचा प्रभाव वाढला आहे.…
Read More » -

स्वागतम ई-प्रवेश प्रणालीला नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद
पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी सेवा देण्यासाठी दि. १ मे २०२६ पासून…
Read More » -

नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा!
पिंपरी | संभाव्य पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईचे काम युद्धपातळीवर पुर्ण करून नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा. तसेच नाल्यांचा प्रवाह सुरळीत ठेवण्याबाबत दक्षता…
Read More »









