पिंपरी / चिंचवड
-

मराठे ज्या लढाया हरले, त्या केवळ फितुरांमुळे : प्रा. डॉ. प्रमोद बोराडे
पिंपरी | सहजासहजी कोणत्याही देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढाईच करावी लागली आहे. शिवचरित्रही हेच सांगते की युद्धात मागे हटायचे नाही, शरणागती…
Read More » -

काठीने मारहाण करून मोबाईल पळवला
पिंपरी l प्रतिनिधी रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका व्यक्तीला लाकडी काठीने बेदम मारहाण केली आणि व्यक्तीचा मोबाईल फोन जबरदस्तीने…
Read More » -

‘राष्ट्रगौरव’ पुरस्कारामुळे देशासाठी काम करण्याची प्रेरणा: महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती
पिंपरी : हिंदवी स्वराज्याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातून दिली. ही संकल्पना सर्वांनी पुढे घेऊन जावे. शिवाजी महाराज, समर्थ रामदास…
Read More » -

सिक्युरिटी प्रिकॉशन घ्या; मगच राज्यपालांना बोलवा!; पोलिस प्रशासनाचा सूचक संदेश
पिंपरी । रोहित आठवले एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला सहज उपलब्ध होणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पिंपरी-चिंचवडचा नियोजित दौरा अचानक रद्द केला.…
Read More » -

काळे कामगार कायदे रद्द करण्यासाठी संपात सहभागी व्हा : डॉ. कैलास कदम
काळ्या कामगार कायद्याविरोधात कामगार संघटनांची वज्रमुठ पिंपरी | कोणत्याही कामगार संघटनांची मागणी नसतानाही केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात प्रचलीत कामगार कायदे…
Read More » -

भोसरीत नवा ट्रान्सफॉर्मर ! 7,500 औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत
भोसरी | भोसरी येथील अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रातील नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर महापारेषण कंपनीकडून केवळ चार दिवसांत बदलण्यात आला आहे. त्यामुळे…
Read More » -

घरात फ्रिजवर ठेवलेले तीन मोबाईल व रोख रक्कम चोरीला
पिंपरी | घरात फ्रिजवर ठेवलेले तीन मोबाईल व रोख रक्कम असा 1 लाख 40 हजार रुपयांची चोरी झाली आहे. काशिद…
Read More » -

…अन्यथा सोमाटणे टोल नाका बंद करण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन – किशोर आवारे
पिंपरी | पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाका हा बेकायदेशीर असून त्यात अनेक बड्या धेंडांचे हितसंबंध गुंतले असून त्या ठिकाणी नागरिकांची…
Read More » -

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर व संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आणि संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहाराध्यक्ष सतीश…
Read More » -

शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी, सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सोमवारी जनसंवाद सभा
पिंपरी | शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या (सोमवारी,…
Read More »









