पिंपरी / चिंचवड
-

खाकी वर्दी घालून नाचणाऱ्या पोलिसांसाठी सूचना, गणेश विसर्जन मिरवणुकीतील नाचाची महासंचालकांकडून गंभीर दखल
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । यापुढे महाराष्ट्र पोलिसांनी खाकी वर्दी घालून नाचू नये, अशा स्पष्ट सूचना जारी करण्यात…
Read More » -

शिवसेनेचे आंदोलन : ४० आमदार १२ खासदार गुजरातला न्या, मात्र ‘वेदांत-फॉक्सकॉन’ इथेच राहू द्या!
पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या ४० आमदार आणि १२ खासदारांना पुन्हा गुजरातला न्या. मात्र, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेऊ…
Read More » -

रस्त्यांची चाळण: वाकड चौकात खड्डे चुकवताना ट्रक झाला पलटी, प्रशासन ढिम्म
पिंपरी : पुणे-बंगलुरु हायवेवरील वाकड चौक येथे आज दुपारी वाहतूक कोंडी झाली. खड्डे चुकवताना ट्रक पलटी झाल्याने हा प्रकार घडला…
Read More » -

लम्पी विषाणूचा प्रादुर्भाव : महापालिका प्रशासनाची जनजागृती अन् उपाययोजना
पिंपरी: लम्पी विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने शहरातील सर्व गायवंशीय प्राण्यांचे लसीकरण युद्धपातळीवर करण्यात येणार असून या विषाणू बाबत…
Read More » -

जनसंवाद सभेत अवघ्या ८३ नागरिकांच्या तक्रारी
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन…
Read More » -

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स तर्फे अविष्कार संशोधन स्पर्धा
पिंपरी :व्यवस्थापन शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन गुणांचा विकास व्हावा, त्यांना विविध संशोधन पद्धतींची सविस्तर माहिती व्हावी या हेतूने यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे या अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले होते. संशोधन विषयाचे शीर्षक, उद्दिष्ट, संशोधन कार्यपद्धती व संशोधनाचा निष्कर्ष अशा मुद्यांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपापल्या संशोधन विषयाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे (आयआयएमएस) डोकार डॉ. शिवाजी मुंढे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करीत संशोधन पद्धतीचे महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, विचार प्रवणता आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या सादरीकरणाला व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले. डॉ. वंदना मोहंती, डॉ. वैभव पाटील व प्रा. प्रशांत वाडकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सिद्धराम सोमेश्वर व देवव्रत ढमढेरे, श्रीपाद देशपांडे व गौरव केदारी आणि सरिता साळुंके व आनंद कुमार साहू हे तीन संघ या स्पर्धेत विजयी ठरले. हे तीन संघ आता विभागीय स्तरावरील अविष्कार स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आभार प्रदर्शन डॉ. वैभव पाटील यांनी केले.
Read More » -

पुणे जिल्ह्यात १७६ जणांना नव्याने करोनाचा संसर्ग
पुणे | रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील १७६ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य…
Read More » -

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत राहुल गांधी; जाणून घ्या कोणाचा विरोध, कोणाचं आहे समर्थन?
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. या शर्यतीत…
Read More » -

बंजारा ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी प्रताप राठोड यांची निवड
पिंपरी-चिंचवड । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । बंजारा ब्रिगेड पुणे जिल्हा आढावा विभागीय अध्यक्ष जयवंता राठोड तसेच जिल्हा अध्यक्ष दिलीप…
Read More » -

सावित्रीबाई फुले विद्यापीठात सायकलींना प्रवेश देण्यासाठी ‘इंडो ॲथलेटिक्स’चे आंदोलन
पिंपरी : सावित्रीबाई फुले विद्यापीठाने घेतलेल्या सायकल निर्णयाविरोधात आज इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या सदस्यातर्फे विद्यापीठाच्या आवारामध्ये सायकल प्रवेश द्यावा, यासाठी आंदोलन…
Read More »









