पिंपरी / चिंचवड
-

लोकसंवाद: शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा ‘सातारा पॅटर्न’
भोसरीचे माजी आमदार विलास लांडे २०२४ चे उमेदवार खासदार डॉ. कोल्हे यांच्या ‘भाजपा कनेक्शन’मुळे सावध भूमिकापुणे । विशेष प्रतिनिधीशिरुर लोकसभा…
Read More » -

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या कार्यालयासाठी जागेचा प्रश्न सुटला!
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रशासनाला आदेश मोशी येथे लघुउद्योग संघटनेचा मेळावा उत्साहात पिंपरी । प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचा गेल्या अनेक वर्षांपासून…
Read More » -

CRPF जवान आणि IT कर्मचारी दाम्पत्याला मिळाला माऊलींच्या महापूजेचा मान
आळंदी: तीर्थक्षेत्र आळंदी येथील कार्तिक वद्य एकादशी महापूजेचा मान पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील सीआरपीएफ जवान गोरक्ष बाळासाहेब चौधरी (वय 29)…
Read More » -

नागरी आरोग्य संरक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘जिजाऊ क्लिनिक’’
आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते दोन ठिकाणी भूमिपूजन आरोग्य सुविधांमध्ये शहराला आत्मनिर्भर करण्याचा संकल्प पिंपरी । प्रतिनिधीवाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरातील…
Read More » -

‘ऑन दी स्पॉट’ फैसला : ‘महाईन्यूज’ च्या वृत्ताची महापालिका प्रशासनाकडून दखल !
अवघ्या ४ तासांत स्माशनभूमी चकाचक : अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांचा कर्तव्यदक्षपणा पिंपरी: विशेष प्रतिनिधी निगडी अमरधाम स्मशानभूमीतील शौचालयाची दुरावस्था…
Read More » -

जय गणेश साम्राज्य चौक घेणार ‘मोकळा श्वास’
चऱ्होलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाला गती आमदार महेश लांडगे, महापालिका प्रशासन सकारात्मकपिंपरी । प्रतिनिधीपुणे- नाशिक महामार्गावरील अत्यंत वर्दळीचा असलेल्या जय गणेश…
Read More » -

महात्मा फुले मंडई परिसरात तरुणावर वैमनस्यातून तीक्ष्ण शस्त्राने वार
निगडी | महात्मा फुले मंडई परिसरात तरुणावर वैमनस्यातून तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली.आशिष मोरे (वय २७, रा. रुपीनगर,…
Read More » -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जनसंवादात इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेच्या क प्रभागमध्ये दिनांक १४ नोव्हेंबर रोजी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत…
Read More » -

भारतात राहणाऱ्या प्रत्येकाचा डीएनए हिंदूच; मोहन भागवतांचं मोठं विधान
नवी दिल्ली । महाईन्यूज । प्रतिनिधी ।राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पुन्हा एकदा हिंदूंबाबत एक मोठं…
Read More »









