पिंपरी / चिंचवड
-

आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन पिंपरी चिंचवड शहरात
पिंपरी : आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज असून पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची तयारी अंतिम…
Read More » -

Constitution Building । महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन उभारणीला ‘बुस्टर’
आमदार महेश लांडगेंची मागणी आयुक्त राहुल महिवाल यांना मागणी पिंपरी । प्रतिनिधी भारतीय लोकशाही व्यवस्थेचा पाया असलेले भारतीय संविधान आणि…
Read More » -

‘योगासनामुळे आरोग्याबरोबरच मिळते मन:शांती’; अश्विनी जगताप
पिंपरी : योगाचे एक वैशिष्ट असे आहे की, तुम्ही युवक असा की वयोवृध्द, निरोगी असा की आजारी, योगाभ्यास सर्वांसाठी लाभदाई…
Read More » -

महापालिका हद्दीबाहेर शिक्षण घेणाऱ्या शहरातील विद्यार्थ्यांची मोफत बस पास सुविधा केली बंद
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींना महापालिका हद्दीबाहेरील शाळेमध्ये जाण्यासाठी पूर्वी मोफत…
Read More » -

वतन इनामी जमिनीचा प्रश्न सोडवा अन्यथा स्वातंत्र्य दिनावर बहिष्कार घालू : तानसेनभाई ननावरे
पिंपरी : वतन जमिनीच्या विषयाकडे कोणतेही सरकार प्रामाणिकपणे पाहत नाही. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आदिवासींच्या जमिनी हस्तांतरण करण्यास पायबंद…
Read More » -

शैक्षणिक साहित्यांच्या गुणवत्ता मूल्यांकनातून निवडलेले साहित्य ‘डीबीटी’च्या माध्यमातून होणार वितरित
पिंपरी | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी ‘डीबीटी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य मिळण्यासाठी…
Read More » -

देहूगाव उपनगराध्यक्षपदी मयूर शिवशरण यांची बिनविरोध निवड
देहू : देहूगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मयूर शिवशरण, तर पाणीपुरवठा सभापतीपदी सुधीर काळोखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी देहूच्या नगराध्यक्ष…
Read More » -

आमिष दाखवून महिलेकडून २६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक
पिंपरी : शेअर्सचे ब्लॉक ट्रेड, आयपीओमध्ये २० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेकडून २६ लाख ५०…
Read More » -

अतिक्रमण पथकाकडून झालेल्या मारहाणीचा फेरीवाल्यांनी केला निषेध
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून व एमएसएफ जावानाकडून दापोडी येथे भाजीविक्रेत्या रेश्मा कांबळे यांना अमानुष मारहाण करण्यात आली,…
Read More » -

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरातील विविध भागात १३ ठिकाणी योगा कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी | महापालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरातील विविध भागात १३ ठिकाणी योगा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, २१ जून…
Read More »









