पिंपरी / चिंचवड
-

महापालिका रुग्णालयात मोफत ‘बेड’चा मांडला बाजार; पावणे दोन लाख रुपये घेतल्याने एकाला अटक
पिंपरी |महाईन्यूज| पिंपरी चिंचवड मोफत बेडसाठी रुग्णांकडून पुन्हा एकदा एक लाख ऐंशी हजार रुपये लुबाडण्यात आलेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरीच्या…
Read More » -

पिंपरी-चिंचवडमध्ये 45 वर्षांपुढील नागरिकांना शुक्रवारी ‘कोविशिल्ड’चे 8 केंद्रांवर लसीकरण
पिंपरी |महाईन्यूज| पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. 45 वर्षांपुढील नागरिकांना शुक्रवारी (दि.21) ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा…
Read More » -

पिंपरी-चिंचवडमध्ये 716 नवीन कोरोना बाधित रुग्ण
पिंपरी |महाईन्यूज| पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा आलेख उतरणीस आला आहे. शहराच्या विविध भागातील 716 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद…
Read More » -

राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) प्रकल्प उभारावा – नाना काटे
पिंपरी / महाईन्यूज यावर्षी दुसऱ्या लाटेमुळे राज्यात व आपल्या शहरात ऑक्सिजन, औषध आणि बेड, व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामध्येच…
Read More » -

महापालिकेने थेरगाव आणि आकुर्डी हॉस्पिटल त्वरीत सुरू करावीत – मयूर कलाटे
पिंपरी / महाईन्यूज शहरातील कोरोनाची तिसरी लाट विचारात घेता पिंपरी-चिंचवड महापालिकेने थेरगाव आणि आकुर्डी येथे नव्याने बांधलेली रुग्णालये त्वरीत सुरू…
Read More » -

आता कोरोना रुग्णांना घरीच मिळणार ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स, महापालिकेचा निर्णय
पिंपरी / महाईन्यूज कोरोना रुग्णाची ऑक्सीजन अभावी प्रकृती बिघडल्यास तातडीची उपाययोजना म्हणून कोरोना रुग्णांना तात्पुरत्या स्वरुपात घरी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स देण्याचा…
Read More » -

#covid-19 : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ‘एचए’ कंपनीला लस निर्मितीची परवानगी द्या – माजी आमदार विलास लांडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले निवेदन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुढाकार घेण्यासाठी घातले साकडे पिंपरी / महाईन्यूज पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनीकडे…
Read More » -

पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकास कामासाठी स्थायी समितीची सुमारे 35 कोटी रुपयास मान्यता
पिंपरी |महाईन्यूज| पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या येणा-या सुमारे ३५ कोटी ३५ लाख रुपये खर्चास आज…
Read More »









