महाराष्ट्र
-

पुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरण: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सखोल चौकशीचे आदेश
पिंपरी-चिंचवड | पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक…
Read More » -

महाविकास आघाडीचा विधानपरिषद निवडणुकीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला! १७ पैकी १५ जागांवर एकमत
मुंबई | राज्यात आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. एकीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे…
Read More » -

“ही तर सरळ सरळ हत्याच!” पुणे विषारी दारू प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक; ८ आरोपींना अटक
Devendra Fadnavis | पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या १४ नागरिकांच्या संशयास्पद मृत्यूची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गंभीर दखल…
Read More » -

समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान इतरांसाठी प्रेरणादायी; महापौर रवि लांडगे
पिंपरी | समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या…
Read More » -

पिंपरी- चिंचवडमध्ये वीज सुविधा सक्षमीकरणस “बूस्टर डोस”
भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश पिंपरी- चिंचवड | प्रतिनिधी भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला मोठी…
Read More » -

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हादरले! विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू
पिंपरी-चिंचवड | पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. विषारी स्पिरिटयुक्त हातभट्टीची दारू प्यायल्याने…
Read More » -

महायुतीत भाजप ११ तर मित्र पक्षांना सहा जागा; विधान परिषदेसाठी तोडगा
मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या १७ जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला. भाजप दोन पाऊले मागे येण्यास तयार आहे. मित्र पक्षांना म्हणजे…
Read More » -

चिंता वाढवणारी बातमी! मान्सूनचे आगमन लांबणार? महत्वाची अपडेट समोर
Weather update : मे महिना संपत आला असून आता महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची वाट पाहिली जात आहे. अशातच मान्सूनबाबत एक…
Read More » -

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्वत:चे गाव बदलण्याची संधी; स्वग्राम रजा सवलतीच्या लाभासाठी तरतूद
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळात घोषित केलेले स्वत:चे गाव बदलण्याची एक अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने…
Read More » -

‘मुख्यमंत्र्यांवर टीका करून जरांगे पाटील स्वतःचा जनाधार कमी करत आहेत’; राधाकृष्ण विखे
Radhakrishna Vikhe Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. मुख्यमंत्र्यांवर टीका करून मनोज जरांगे आपला स्वतःचा जनाधार…
Read More »









