महाराष्ट्र
-

४१२ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर संकलनाचा टप्पा पार
पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कर संकलनात ४१२ कोटी रुपयांचा…
Read More » -

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी ताथवडे येथील २० हेक्टर जमीन हस्तांतरणास महसूल मंत्र्यांची मान्यता
मुंबई | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राऊंड तसेच इतर अनुषंगिक कार्यालयांच्या उभारणीसाठी ताथवडे (जि. पुणे) येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील २०…
Read More » -

भारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरीचे केंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये!
मुंबई | विशेष प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिवीर चापेकर बंधूंची भूमि पिंपरी-चिंचवडमध्ये आदिवासी व वंचित घटकांतील मुलांसाठी समर्पित कला-कौशल्य-कारागिरीचे…
Read More » -

ओमराजे निंबाळकरांसह ६ खासदारांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर या…
Read More » -

विधिमंडळ कामकाज गांभीर्याने घ्या, नाहीतर…; नाराज देवेंद्र फडणवीस मंत्र्यांना म्हणाले….
मुंबई: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु झाले. राज्यभरातील प्रश्न, समस्यांचा उहापोह होऊन सरकारकडून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधकांसाठी…
Read More » -

पुण्यापाठोपाठ मुंबईत वरुणराजाचे आगमन! पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Maharashtra Weather Update : मुंबईत वरुणराजाचे आगमन झाले आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा…
Read More » -

शालेय स्तरापासून योगाचे धडे देणे काळाची गरज; आमदार शंकर जगताप
पिंपरी | “शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यास ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आजच्या गतिमान युगात लहान वयातच मुलांमध्ये शारीरिक…
Read More » -

शून्य कचरा संकलन उपक्रमाला नागरिकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद!
पिंपरी | कचरा व्यवस्थापनात नागरिकांच्या सहभागातून सकारात्मक बदल घडत असल्याचे चित्र पिंपरी चिंचवड शहरात दिसून येत आहे. महापालिकेच्या शून्य कचरा संकलन…
Read More » -

मुंबई लोकल की बार? धावत्या ट्रेनमध्ये तरुणांची मद्यपार्टी, व्हिडिओ व्हायरल..
Mumbai Local Train | मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत असताना, दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षेला…
Read More »









