मुंबई
-

अहिल्यानगरमध्ये वनविभागाची मोठी कारवाई, ‘त्या’ नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात अखेर यश
Ahilyanagar Leopard Attack : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढत असल्याने बिबट्याला ठार मारण्यात यावे अशी मागणी वनविभागाकडून…
Read More » -

स्वच्छ सुंदर सातारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवणार जिल्हा परिषदेतर्फे अभिनव उपक्रम; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची संकल्पना
Satara : सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन विकास निधीतून पहिल्यांदाच ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार…
Read More » -

‘आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्य शासन प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करीत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राज्य…
Read More » -

“जग आता त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भारताकडे मदत मागत आहे”; सरसंघचालक मोहन भागवत
RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, जग आता त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भारताकडे…
Read More » -

आयपीएलमधील सर्व 10 फ्रँचायझींकडून रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर
IPL Retention 2026 : आयपीएल 2026 संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्व १० फ्रँचायझींनी आपल्या संघांची नवीन रचना…
Read More » -

शाहरुख खानच्या नावाने 4000 कोटींचा टॉवर
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान केवळ भारताचे नाही, तर संपूर्ण जगभरात सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जात. परदेशातही शाहरुख…
Read More » -

‘मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार’; रमेश चेन्निथला यांची घोषणा
मुंबई | राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषत: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी…
Read More » -

छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, भाजपचा युवा नेत्याचा मृतदेह आढळला; राजकीय वर्तुळात खळबळ
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा मृतदेह शुक्रवारी…
Read More » -

महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम
मुंबई : महाराष्ट्रात या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच थंडी अनुभवायला मिळत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम राज्याच जाणवू लागला आहे. प्रामुख्याने…
Read More »









