मुंबई
-

थंड हवामानात सामान्य समस्या म्हणजे गूळ कठीण, कोरडा होणे
मुंबई : गूळ केवळ खाण्यास स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने शरीराचे अनेक समस्यांपासून रक्षण होते…
Read More » -

‘बिग बॉस मराठी’ मध्ये झळकलेली अभिनेत्री योगिता चव्हाणची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत अंतराची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री योगिता चव्हाण आता एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या…
Read More » -

अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित हुक्क्याचा ३१ कोटी रुपये किमतीचा साठा जप्त
मुंबई : राज्यभर प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादनाविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात असून २ जानेवारी २०२६…
Read More » -

‘नविन बसेससाठी निविदा प्रक्रिया वेगवान करा’; परिवहन मंत्री सरनाईक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
ठाणे : या वर्षाच्या अखेरपर्यंत एमएसआरटीसीच्या ताफ्यात ८,००० नवीन बसेस समाविष्ट केल्या जातील यासाठी सुरू असलेली निविदा प्रक्रिया वेगवान करावी,…
Read More » -

‘नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीमुळे तळा शहराच्या वैभवात भर’; उपमुख्यमंत्री अजित पवार
रायगड : नगरपंचायतीची प्रस्तावित प्रशासकीय इमारत ही तळा शहराच्या वैभवात भर घालणारी, दर्जेदार आणि भविष्याचा विचार करून उभारण्यात येईल, तसेच…
Read More » -

‘दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक ओळखपत्राची तपासणी करा’; सचिव तुकाराम मुंढे
मुंबई : दिव्यांग व्यक्तींना दिले जाणारे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडी) हे शासकीय, निमशासकीय नोकरीतील आरक्षण, विविध शासकीय योजना,आर्थिक सवलती आणि…
Read More » -

‘कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी’; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड : ’हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी…
Read More » -

लाडक्या बहिणींना महापालिका निवडणूकीपूर्वी मिळणार खुशखबर; खटाखट जमा होणार ३ हजार रुपये
CM Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात ३१ डिसेंबर २०२५ रोजी नोव्हेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा…
Read More » -

आयोगाचे ४० ॲप्स आता एकाच ठिकाणी! मतदारांचे काम होणार सोपे; घरबसल्या मिळणार ‘या’ सुविधा
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ईसीआयनेट हे ॲप विकसित केले आहे. निवडणूक आयोगाच्या आधीच्या ४० हून अधिक स्वतंत्र ॲप्स आणि…
Read More » -

राज्यातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक
मुंबई : राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब…
Read More »









