मुंबई
-

अजितदादांनंतर राष्ट्रवादीचा ‘वारसदार’ कोण? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल स्पष्टच म्हणाले…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र अद्याप धक्क्यातून सावरलेला नाही. राज्याच्या…
Read More » -

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांचा दावा…
मुंबई : राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटाच्या विलीनीकरणाची दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. जिल्हा परिषदेची निवडणूक…
Read More » -

समृद्धी महामार्गाबाबत मोठी बातमी… ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान ही कामे… या वेळी वाहतूक बंद…
नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती…
Read More » -

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा; शाळांसाठी अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना लागू
मुंबई : राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची सुधारित योजना लागू…
Read More » -

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या…
Read More » -

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित शोक सभेत त्यांना श्रद्धांजली…
Read More » -

मुंबईची हवा पुन्हा बिघडली; 45 स्टेशन्सवर वायू प्रदूषण धोक्याच्या पातळीवर
मुंबई: मुंबई आणि परिसरातील हवा पुन्हा एकदा बिघडली आहे. सर्वच प्रमुख एक्यूआय स्टेशन्सचा आढावा घेतल्यास तब्बल 45 स्टेशन्सचा हवा गुणवत्ता…
Read More » -

..त्यांच्या निधनाने तो संघर्ष संपला; अंजली दमानिया यांची पोस्ट
मुंबई | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. अजित पवार हे एका खासगी विमानाने मुंबईवरून बारामतीला…
Read More » -

अर्थसंकल्प कोण सादर करणार? अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे सरकार समोर प्रश्नचिन्ह
मुंबई : उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यंदा राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार, हा प्रश्न निर्माण झाला…
Read More »









