मुंबई
-

भाजपची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर; रविंद्र चव्हाणांची घोषणा
मुंबई | राज्यातील विविध निवडणुका पार पडल्यानंतर भाजपने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज…
Read More » -

भाजपा पक्ष नसून एक छळ छावणी; खासदार संजय राऊतांचा घणाघात
मुंबई | काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना पिस्तूल दाखवून मारहाण झाल्याच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
Read More » -

जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्याच्या येत्या अर्थसंकल्पामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपेक्षित असलेले सर्व मुद्दे, सूचना अंतर्भूत करण्यात येतील. तसेच जनसामान्यांना…
Read More » -

‘दिव्यांगांच्या सेवा वितरण होणार अधिक सुलभ व पारदर्शक’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा, यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे…
Read More » -

‘पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम’ आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा’; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई : राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाने आरोग्य सेवेत आणखी एक पाऊल पुढे…
Read More » -

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली शेगाव येथील तयारीची पाहणी
बुलढाणा : केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज शेगाव येथे विविध ठिकाणांना भेटी देऊन महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या…
Read More » -

अजित पवारांचा अपघात आहे की घातपात? विजय वडेट्टीवारांचा सवाल
मुंबई | महाविकास आघाडीने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे…
Read More » -

स्वीकृत नगरसेवकांवरून ठाकरे बंधूंमध्ये मिठाचा खडा? चर्चांना उधाण
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झालेली युती राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती.…
Read More » -

सौर कृषी वाहिनी योजनेत १० हजार कोटींचा ‘महाघोटाळा’; दानवेंचा सरकारवर गंभीर आरोप
मुंबई | राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप…
Read More »









