ताज्या घडामोडी
-

गवळीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचाराचा झंझावात
पिंपरी-चिंचवड | आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण तापले असून प्रभाग क्रमांक ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट)…
Read More » -

मतदानानिमित्त १५ जानेवारीला पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड…
Read More » -

अभिनेते राजेंद्र कुमार यांची पत्नी शुक्ला कुमार यांचं निधन
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. दिग्गज दिवंगत अभिनेते राजेंद्र कुमार यांची पत्नी आणि अभिनेते कुमार…
Read More » -

भारतात जनगणना 2027 चा पहिला टप्पा 1 एप्रिल 2026 पासून सुरू
राष्ट्रीय : जनगणना 2027 ची तयारी सुरू झाली आहे. आता तुम्हाला या जनगणनेत भरपूर नव्या गोष्टी बघायला मिळू शकतात. भारतातील…
Read More » -

वाद निकाली निघणार : नकाशावरील पाणंद रस्ते आता सातबारा उतार्यावर
पुणे : राज्य शासनाने राज्यात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे आता भूमी अभिलेख विभाग असे पाणंद…
Read More » -

उद्योगनगरीत लोकशाहीचा उत्सव, टाटा मोटर्समध्ये मतदानाची शपथ
पिंपरी चिंचवड : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे. राज्य सरकारच्या औद्योगिक विभागाने त्या दिवशी सुट्टी जाहीर केली…
Read More » -

सत्ताधाऱ्यांच्या प्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा आणि सेवा सुविधा
मुंबई: पक्षांमध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडत असतानाही मंत्रिपदाची संधी हुकल्यामुळे नाराज झालेल्या अनुभवी आमदाराना आता मंत्रीपदाचा दर्जा आणि सुविधा देण्याचा…
Read More » -

प्रभाग ७ मध्ये विराज लांडे यांचा प्रचार जोरात, गव्हाणे तालीम परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी- चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ७ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विराज विश्वनाथ लांडे, अनुराधा लांडगे,…
Read More » -

उद्धव–राज ठाकरे एकत्र येण्यासाठी २० वर्षे का लागली? ठाकरे बंधू म्हणाले…
मुंबई | राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी येत्या १५ तारखेला मतदान होणार असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्याचे चित्र…
Read More »









