ताज्या घडामोडी
-

समृद्धी महामार्गाबाबत मोठी बातमी… ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान ही कामे… या वेळी वाहतूक बंद…
नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती…
Read More » -

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा; शाळांसाठी अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना लागू
मुंबई : राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची सुधारित योजना लागू…
Read More » -

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या…
Read More » -

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित शोक सभेत त्यांना श्रद्धांजली…
Read More » -

कुडाळच्या रणांगणात ‘तुतारी’चा झंझावात; शिंदे आणि नायकुडेंच्या प्रचाराने महायुतीसमोर तगडे आव्हान!
सातारा : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या २०२६ च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, जावळी तालुक्यातील कुडाळ गटात राजकीय…
Read More » -

‘भावनांसह निर्माण होणारे संगीत हृदयापर्यंत पोहचते…’; पद्मविभूषण इलायाराजा
पद्मविभूषण इलायाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार प्रदान छत्रपती संभाजीनगर : समकालीन काळात संगीतामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होत असून संगीत वेगवान…
Read More » -

‘आरटीई’चे थकित २२०० कोटी रुपये शाळांना कसे देणार? शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
पुणे : शिक्षण विभागाला निधी कमी पडणार नाही, याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेले आहे. शिक्षण विभागाने राज्यातील शाळांबाबत प्राधान्यक्रम निश्चित केले…
Read More » -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात…
Read More » -

‘यूजीसी’च्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) वतीने लागू करण्यात आलेल्या नव्या भेदभावविरोधी नियमांना सर्वोच्च न्यायालयाने आज (दि. २९ जानेवारी)…
Read More »









