ताज्या घडामोडी
-

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे | पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.…
Read More » -

यंदा कोणकोण ठरले BCCI अवॉर्ड्सचे मानकरी? ‘या’ ३ खेळाडूंना जीवनगौरव पुरस्कार; पाहा संपूर्ण यादी
BCCI Naman Award 2026 List: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नमन पुरस्कार २०२६ च्या विजेत्यांची घोषणा केली आहे. हा समारंभ १५…
Read More » -

रस नाही तर फळ खाण्याचा डॉक्टर का देतात सल्ला? जाणून घ्या काय आहे कारण…
Health : फळांचा रस पिल्याने शरीराला अधिक पोषण मिळते असे अनेक लोक मानतात. लोक रस हा एक आरोग्यदायी पर्याय मानतात,…
Read More » -

सरकार 4 बाबत मोठी अपडेट! अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची जोडी पुन्हा झळकणार
Ram Gopal Verma : हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सरकार 4 चित्रपटाची घोषणा केली आहे. पुढच्या महिन्यात…
Read More » -

पुणे हादरलं! मुलीशी बोलण्याच्या कारणावरून तरुणाची हत्या; कोथरूडमध्ये दहा जणांना अटक
पुणे | शहरातील कोथरूड परिसरात मुलीशी बोलण्याच्या कारणावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या…
Read More » -

एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी यांच्या वतीने उन्नत भारत अभियान अंतर्गत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरतेचा उपक्रम; ठाकरवाडी येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न
पिंपरी : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरतेचा उपक्रम; ठाकरवाडी येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न आळंदी : एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,…
Read More » -

“शिर्डीत प्रसादाचा एकच लाडू”; इंधन टंचाईवरून संजय राऊत यांची मोदींवर बोचरी टीका
Sanjay Raut | देशात एलपीजी आणि इंधन तुटवड्याच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय…
Read More » -

कुडाळ येथे ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राला अखेर सुरुवात
कुडाळ | ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे असलेले कुडाळ येथील विरंगुळा केंद्र अनेक वर्षांपासून विविध तांत्रिक अडचणींमुळे रखडलेले होते…
Read More » -

PNG कनेक्शनधारकांना LPG सिलिंडर रिफिल नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Gas Cylinder New Rules | आखाती राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा दावा काही ठिकाणी केला जात…
Read More »









