ताज्या घडामोडी
-

PM Awas Yojana : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पीएम आवास’चा विस्तार; ९ नवीन ठिकाणी उभारली जाणार ६,५०० घरे!
पिंपरी-चिंचवड | शहरातील बेघर आणि गरजू कुटुंबांसाठी दिलासादायक बातमी आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ‘प्रधानमंत्री आवास योजने’चा (PM Awas Yojana) विस्तार…
Read More » -

‘धुरंधर 2’ची धडाकेबाज सुरुवात; दोन दिवसांत 200 कोटींचा टप्पा ओलांडला
Dhurandhar 2 Collection | धुरंधर चित्रपटानंतर आता या चित्रपटाच्या सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून धडाकेबाज कमाईला सुरुवात केली आहे.…
Read More » -

चाकणकरांसह अनेक मंत्री खरातच्या संपर्कात; संजय राऊत यांचा आरोप
मुंबई | महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कॅप्टन अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा…
Read More » -

अभय योजनेला पिंपरी-चिंचवडकरांचा प्रतिसाद; २० दिवसांत ८० कोटींची कर वसुली
पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अभय योजना लागू केल्यापासून २० दिवसांमध्ये तब्बल २७ हजार ८४० मालमत्ता कर थकबाकीदारांनी या योजनेचा…
Read More » -

राजीनामा दिल्यानंतरही माज उतरलेला नाही; विजय वडेट्टीवार यांची रुपाली चाकणकरांवर टीका
मुंबई | कॅप्टन अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड घडली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा…
Read More » -

सामान्य पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ नाही: केंद्र सरकारची माहिती
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने ऊर्जा पुरवठा, नागरी सुरक्षा आणि साठेबाजीविरोधातील कारवाई…
Read More » -

लाडक्या बहिणींना सतावतेय अपात्र ठरण्याची भीती, ई केवायसीची मुदत ३१ मार्चला संपणार
अलिबाग : लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करण्यासाठी वाढीव मुदत ३१ मार्चला संपते आहे. परंतु अपुरी कागदपत्रे किंवा इतर कारणांमुळे…
Read More » -

‘धकाधकीच्या जीवनात आत्मशांतीसाठी माऊलींचे विचार आवश्यक’; मंत्री ॲड. आशिष शेलार
सोलापूर : जगातील सर्वात कमी वयाचा अध्यात्मिक बालसाहित्यिक म्हणून माऊलींकडे पाहिले जाते. त्यांचे साहित्य मानवी मनाला समाधान व शांती देणारे…
Read More » -

कायदा जुगार आणि सट्टेबाजीच्या ३०० वेबसाइट आणि ॲप्सवर बंदी
Apps banned : देशातील बेकायदा जुगार आणि सट्टेबाजीच्या वाढत्या जाळ्याला लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने मोठी कारवाई करत ३०० अनधिकृत वेबसाइट…
Read More » -

एसटीचे आर्थिक संकटात रुतलेले चाक बाहेर काढण्याचे प्रताप सरनाईक यांचे प्रयत्न
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण केले जात आहेत. डिझेल…
Read More »









