ताज्या घडामोडी
-

To The Point:‘‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ चा खर्च वाढला..’’ असा गळा काढणाऱ्यांना विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी अप्रत्यक्ष आरसा दाखवला!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा अर्थात ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ उभारण्याचे…
Read More » -

मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई | भारतीय हवामान खात्याच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या पाच दिवसीय अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीज चमकणे,…
Read More » -

पिंपरीत बनावट ‘पुमा’ ब्रँडची विक्री; मोठा माल जप्त, एकावर गुन्हा
पिंपरी | पिंपरी परिसरात बनावट ब्रँडेड कपड्यांची विक्री करून ग्राहकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘पुमा’ कंपनीचा बनावट…
Read More » -

पिंपरी-चिंचवडमध्ये मोकाट जनावरांचा वाढता धोका
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी शहरातील मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे आणि पाळीव प्राण्यांबाबत कठोर नियमावली लागू करण्याची मागणी विधी समिती सभापती…
Read More » -

दिव्यांगांना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी महापालिका कटिबद्ध : राणीमाई पठारे
पिंपरी-चिंचवड | ”शहरातील दिव्यांग बंधू-भगिनींना सक्षम करुन त्यांचे जीवन सुलभ व स्वावलंबी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध व तत्पर आहे. दिव्यांग…
Read More » -

महापालिका अभय योजनेला मुदतवाढ द्या : नगरसेवक कुंदन गायकवाड
पिंपरी-चिंचवड | शहरातील थकीत मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळावा या उद्देशाने “अभय योजना”ला मुदतवाढ देण्याची…
Read More » -

PCMC: दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्प आदर्शवत!
पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने दापोडी येथील आनंदवन झिरो वेस्ट प्रकल्पात आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन उत्साहपूर्ण…
Read More » -

शहरात अवकाळी पाऊस आणि गारपीट; आयटी हबमध्ये डोंगराळ वातावरणाचा अनुभव
पुणे | हिंजवडी आयटी पार्कसह शहर परिसरात रविवारी अचानक हवामानात बदल होत गारपीट आणि अवेळी पावसाने हजेरी लावली. यामुळे परिसरात…
Read More » -

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा मंडल प्रशिक्षण वर्ग उत्साहात
पिंपरी-चिंचवड | भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत कासारवाडी येथील हॉटेल…
Read More » -

गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल होणार, केंद्र सरकारने उचललं ‘हे’ मोठं पाऊल
LPG Cylinders | आखाती देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या भयंकर युद्धाचा मोठा फटका भारतालाही बसत असून देशात इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला…
Read More »









