ताज्या घडामोडी
-

मोहननगर जलतरण तलाव ठेकेदारीला विरोध!
पिंपरी-चिंचवड : मोहननगर येथील छत्रपती राजश्री शाहू महाराज जलतरण तलावासह शहरातील जलतरण तलाव ठेकेदारी पद्धतीने चालवण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध व्यक्त…
Read More » -

नामदार शिवेंद्रराजेंकडून जावळीला झुकते माप!
कुडाळ : सातारा जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सदस्यांची आज निवड करण्यात आली असून, इतिहासात पहिल्यांदाच जावळी तालुक्यातील तीन पदाधिकाऱ्यांना विविध…
Read More » -

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘सारथी’ प्रणाली होणार अधिक सक्षम
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची ‘सारथी’ डिजिटल नागरिक सेवा प्रणाली अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला कडक…
Read More » -

महिला आरक्षण विधेयक नामांजूर होताच फडणविसांची विरोधकांवर टीका, रस्त्यावर उतरण्याच्या इशारा
Devendra Fadnavis : महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी मोदी सरकारने आणलेल्या ‘घटनादुरुस्ती विधेयका’ला लोकसभेत शुक्रवारी मोठा दणका बसला. विरोधकांनी मतदारसंघ…
Read More » -

पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशनची मागणी
पिंपरी-चिंचवड : पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या वीज वितरण समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आयोजित बैठकीत पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन…
Read More » -

महाराष्ट्र नक्षलवादमुक्त करणाऱ्या सी- ६० पथकातील जवानांचा पदकाने सन्मान
मुंबईः राज्यातील विशेषतः गडचिरोली आणि गोंदिया जिल्हयातील नक्षलवाद मोडून काढण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या विशेष अभियान पथकातील (सी-६०) जवानांचा पदकाने…
Read More » -

रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती: आमदार शंकर जगताप
पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील झपाट्याने होणारे नागरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता महावितरणच्या सध्याच्या यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. ग्राहकांच्या…
Read More » -

‘एआय’ सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध’; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
पुणे : अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) सर्व विभागांमध्ये जास्तीत जास्त उपयोग करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून, त्यानुसार आरोग्य…
Read More » -

‘नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी’; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : राज्य शासनाच्या महिला धोरणांतर्गत महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नगरविकास विभागाला मार्गदर्शक सूचना देण्यात…
Read More » -

महाराष्ट्र लोकभवन येथे ‘राजस्थान’ आणि ‘ओडिशा’ राज्य स्थापना दिन साजरा
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्यांचा राज्य…
Read More »









