ताज्या घडामोडी
-

टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या कर्णधारापदाबाबत ट्विस्ट; श्रेयस अय्यरची चर्चा सुरु असताना अचानक आणखी एका खेळाडूची एन्ट्री
Team India T20 Captain: आयपीएल संपताच टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यर याच्याकडे सोपवण्याबाबत बीसीसीआय विचार करत आहे.…
Read More » -

उष्णता आणि प्रदूषणामुळे दमा आणि त्वचारोगांचा वाढतो धोका; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Health Tips : सध्या वाढत्या उष्णतेसह शहरांमध्ये वाढणारे वायुप्रदूषणही नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, उष्ण हवामान आणि प्रदूषण…
Read More » -

भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ! यशस्वी जैस्वाल आणि शफाली वर्माला ‘नाडा’ची नोटीस
Yashasvi Jaiswal and Shafali Verma | आयपीएल २०२६ चा थरार रंगात आलेला असतानाच भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली…
Read More » -

अष्टविनायकातील मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथील मंदिरे महिनाभर बंद
पुणे | अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांसाठी मोरगावचे श्री मयुरेश्वर, थेऊरचे श्री चिंतामणी…
Read More » -

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्ता परिवर्तन! सुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
Suvendu Adhikari | पश्चिम बंगालच्या राजकारणात आज एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते…
Read More » -

डीवायपीआययू आणि डसॉल्ट सिस्टिम्स यांच्यात अनुभव केंद्र स्थापनेसाठी सामंजस्य करार
पुणे | डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ (DYPIU) ने आपल्या कॅम्पसमध्ये अत्याधुनिक डिजिटल इंजिनिअरिंग आणि डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अनुभव केंद्र स्थापन करण्यासाठी…
Read More » -

स्व. अजित पवार लीडरशिप कॉन्टेस्ट २०२५–२६ उत्साहात
पिंपरी-चिंचवड | पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि सोलओंकार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच स्वर्गीय अजित पवार लीडरशिप कॉन्टेस्ट २०२५–२६ चे आयोजन…
Read More » -

थेरगावच्या ‘न्यू इंग्लिश मीडियम स्कूल’चा दहावीचा निकाल १०० टक्के
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी येथील नामांकित शैक्षणिक संस्था ‘न्यू इंग्लिश मीडियम स्कूल’*ने यंदाही आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.…
Read More » -

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल ९०.२४ टक्के
पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून महापालिकेच्या १७ माध्यमिक मराठी शाळांचा…
Read More »









